राज्यभरात मोठी पर्जन्यवृष्टी !
मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातील पांगरी गावचा लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे गावाच्या दोन्हीही बाजूने असलेल्या नद्यांच्या पाण्याने गावकर्यांना वेढले होते….
मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातील पांगरी गावचा लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे गावाच्या दोन्हीही बाजूने असलेल्या नद्यांच्या पाण्याने गावकर्यांना वेढले होते….
आतापर्यंत गेली १० वर्षे या भूमी बळकावण्याच्या प्रकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेल्या गोवा सरकारवर जनशक्तीचे दडपण आणण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात जशी अयोध्या, तितकेच महत्त्वाचे हे सूत्र गोव्यात उचलून धरणार असल्याचे हिंदू रक्षा महाआघाडीने घोषित केले आहे.
गाव, तालुका, मार्ग यांना दिलेली धर्मांधांची सर्व नावे पालटण्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर धोरण ठरवून एकदमच सर्व पालटणे आवश्यक !
विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे आयोजित संमेलनाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, आता या पुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे. ३१ ऑगस्ट हा नोंदणीचा शेवटचा दिनांक नसून नाव नोंदणी यापुढेही कायम रहाणार आहे.
बसमधील एका मद्यपीचे चालकासमवेत भांडण झाले. त्याने हमरीतुमरीवर येऊन चालकाच्या खांद्यावर हात टाकत बसच्या स्टेअरिंगचा ताबा मिळवण्याचा आणि चालकाला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.
गोमांस, गोवंश आणि म्हैस यांची वारंवार होणारी अवैध वाहतूक पहाता कसायांना पोलिसांचे काहीच भय वाटत नाही, हेच लक्षात येते. गोरक्षकांनाच जीव धोक्यात घालून काम करावे लागते.
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही लव्ह जिहाद्यांवर कठोर कारवाईच होत नसल्यामुळे त्यांचे वारंवार असे कृत्य करण्याचे धाडस होते. हे पोलिसांना लज्जास्पद !
संपत्तीसाठी स्वतःच्या बहिणीचाही खून करण्यास मागे पुढे न पहाणार्या धर्मांधांची विकृत मनोवृत्ती जाणा !