Pakistan Threatens India : शत्रुत्वाच्या हेतूने कारवाई केल्यास ठोस उत्तर देण्याची पाकची भारताला धमकी !
भारताला वारंवार धमकावणार्या पाकला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्युत्तर देणार ?
भारताला वारंवार धमकावणार्या पाकला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्युत्तर देणार ?
अशी आतंकवादी आक्रमणे म्हणजे पाकचा भारताच्या विरुद्ध चालू असलेला ‘जिहाद’च आहे. यावर आता जिहादी पाकचा नायनाट करणे, हाच एकमेव उपाय होय !
ईशान्येकडील राज्यांमध्ये फोफावलेला आतंकवाद नष्ट करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश यांसारख्या काही राज्यांमध्ये आरोपीच्या घरांवर बुलडोझर चालवून ती पाडण्याच्या घटनांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या आहेत.
याचाच अर्थ राजकारणी सत्तेची गुलाम असतात आणि ही गुलामी करण्यासाठी ते जनतेला स्वतःचे गुलाम बनवतात ! अशा राजकारण्यांपासून देशाला मुक्त करून धर्माचरणी शासनकर्ते आणण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
भारतातील हिंदूंनो, बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार यशस्वी झाला, तर पुढील क्रमांक भारताचाच आहे, हे लक्षात घ्या ! आताच जागृत व्हा आणि प्रत्येक मतदारसंघात सहस्रावधींच्या संख्येने एकत्र येऊन तेथील आमदार आणि खासदार यांना भेटा !
भारताने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी काहीही केले नाही, तर भविष्यात बांगलादेशात हिंदू आणि त्यांची मंदिरे शिल्लक रहाणार नाहीत, हेच यातून दिसून येते !
भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक,२०२४ च्या संदर्भात ७ सदस्यांचे पथक स्थापन केले आहे. या पथकामध्ये उत्तराखंड, मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे दोन सदस्य यांचा समावेश आहे.
हिंदु धर्म सर्वांत परिपूर्ण असा धर्म आहे. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचे उदाहरण घेतले, तर हे लक्षात येईल की, पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. त्याचप्रमाणे परिपूर्ण हिंदु धर्मात अनेक देव आहेत. असे असले, तरी हिंदु धर्मातही परमेश्वर किंवा ब्रह्म एकच आहे.’
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.