सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पूजास्थळी असलेली सिंहावर आरूढ दुर्गादेवीची मूर्ती आम्हाला सजीव वाटत होती. यागाच्या वेळी मूर्तीच्या रंगात पालट जाणवून ती आम्हाला सोनेरी भासत होती.’

साधकांवर आईच्या मायेने प्रेम करणार्‍या पू. (कै.) श्रीमती नलिनी आठवले !

मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी जात असे. त्या वेळी त्यांच्या आई पू. (कै.) श्रीमती नलिनी आठवले याही तेथे होत्या. साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

हिंदूंनो, तुम्ही तुमच्या रक्षणासाठी काय सिद्धता केली आहे ?

बांगलादेशातील हिंदूंची घरे जाळली गेली. हे पाहून ‘भारतातील हिंदूंनी काही सिद्धता केली आहे का ? नाहीतर तुम्हीही अशाच प्रकारे जाळले जाल’, अशी चेतावणी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी हिंदूंना दिली आहे.

प्राचार्य मोहसीन अली यांच्यावर हिंदु विद्यार्थ्यांना मनगटावर लालदोरा आणि कपाळावर टिळा लावण्यापासून रोखल्याचा आरोप

उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने याची चौकशी करून कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

३ भ्रष्ट मोटर परिवहन निरीक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

वाहनांच्या साधनसामग्रीच्या नावाखाली प्रती वाहनामागे २५ सहस्र रुपये मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परीक्षित पाटील, संतोष काथार, धनराज शिंदे या मोटर परिवहन निरीक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

राज्यातील मनोरुग्णालयांमध्ये ५०० पदे रिक्त !

पदे रिक्त असल्यामुळे मनोरुग्णांवर उपचार करणार्‍यांनाच ताण येत असेल, तर ते रुग्णांवर उपचार कसे करणार ? महिनोन्महिने पदे रिक्त कशी रहातात ? यावर कुणाचे लक्ष कसे नाही ? यावर उपाययोजना काढणे आवश्यक !

Pandit Dhirendrakrishna Shastri : तुम्‍ही तुमच्‍या रक्षणासाठी काय सिद्धता केली आहे ?

भारतात गेली ७५ वर्षे हिंदू मारच खात आले असल्‍याने आणि सर्वपक्षीय सरकारे हिंदूंच्‍या रक्षणासाठी काही करत नसल्‍याने हिंदूंनाही बांगलादेशासारख्‍या स्‍थितीला पुढे सामोरे जावे लागेल.

नवी मुंबई महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर कामगारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित !

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वीकारलेल्या ‘समान काम – समान वेतन’ धोरणाप्रमाणे वर्ष २००७ मध्ये नियुक्त कायम कर्मचार्‍यास मिळणारे वेतन तथाकथित कंत्राटी कामगारांना मिळावे, यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार मागील ३ वर्षांपासून लढा देत आहेत.

खोटे गुन्हे नोंदवून केलेल्या हिंदूंच्या अटकेचा सकल हिंदु महासंघाकडून निषेध !

हिंदूंना हाकलणारे आणि धर्मांधांच्या तक्रारीची लगेचच नोंद घेणारे दुटप्पी पोलीस ! अशा पोलिसांना हिंदूंनी संघटित होऊन वेळीच खडसवावे !

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आणखी ४ संशयितांना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जामीन संमत

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित भरत कुरणे, सुधन्वा गोंधळेकर, सुजित कुमार आणि श्रीकांत पांगरकर यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर या दिवशी जामीन संमत केला आहे.