मुंबई – वाहनांच्या साधनसामग्रीच्या नावाखाली प्रती वाहनामागे २५ सहस्र रुपये मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परीक्षित पाटील, संतोष काथार, धनराज शिंदे या मोटर परिवहन निरीक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. राज्य प्रादेशिक परिवहन विभाग आणि उपप्रादेशिक विभाग कार्यालयांकडून एकूण १८७ वाहनांकडून ४६ लाख ७५ सहस्र रुपयांची मागणी केली असून ती रक्कम वाहनतळात लपवल्याचा आरोप आहे. (ही लुबाडलेली रक्कम वसूल करायला हवी ! – संपादक)
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > ३ भ्रष्ट मोटर परिवहन निरीक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंद !
३ भ्रष्ट मोटर परिवहन निरीक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंद !
नूतन लेख
- वसई गावात इलेक्ट्रिकच्या पट्ट्यावरून श्री गणेशमूर्ती पाण्यात सोडण्याची यंत्रणा
- श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कोणत्याही परिस्थितीत नदीतच करण्यावर सकल हिंदु समाज ठाम !
- हिंदूंना संपवण्यासाठी जाती-जातींमध्ये विष पेरले जात आहे ! – शरद पोंक्षे
- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या इचलकरंजी विभागात १३ कोटी रुपयांचा अपहार
- चंद्रपूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकाला अटक
- विधी आणि न्याय विभागाच्या विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे ८ महिन्यांत १२ कोटी ७३ लाख रुपयांचे रुग्णांसाठी अर्थसाहाय्य !