Hindus Appeal For Bantwal Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या शोभायात्रेत मशिदीच्या व्यवस्थापनाने हिंदूंना पेय आणि गोड पदार्थ वाटू नये !

एकीकडे हिंदू त्यांच्या स्वसंरक्षणार्थ मुसलमानांना विनंती करतात, तर दुसरीकडे धर्मांध मुसलमान हिंदूंच्या गणेशमूर्तींवर आक्रमणे करतात, हे विसरू नका !

No Cricket With Bangladesh : भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका रहित करा ! – हिंदूंची जोरदार मागणी

बांगलादेशाशी क्रिकेट खेळणे, म्हणजे हिंदूंच्या धर्मभावनांशी खेळणे होय. त्यामुळे ही मालिका रहित करण्यासाठी समस्य हिंदूंनी बीसीसीआयच्या प्रशासनावर दबाव आणला पाहिजे !

Monkeypox Delhi : देहलीतील रुग्ण ‘मंकीपॉक्स’बाधित असल्याचे स्पष्ट !

देशात ‘मंकीपॉक्स’चा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्याचा आदेश दिला.

Rajasthan Rail Jihad : राजस्‍थानमध्‍ये रेल्‍वे अपघाताचा तिसरा प्रयत्न उघड; रेल्‍वे रुळांवर सापडला सिमेंटचा ठोकळा !

वारंवार होणारे रेल्‍वे अपघात आणि त्‍या माध्‍यमातून होणारी जीवित, तसेच वित्त हानी पहाता अशा समाजकंटकांवर तात्‍काळ कठोर कारवाई होणे आवश्‍यक !

Conversion Racket Case : हिंदूंच्या धर्मांतराचे राष्ट्रव्यापी जाळे निर्माण करणारे १४ मुसलमान दोषी !

या निकालातून ‘हिंदूंचे धर्मांतर करण्याचा कट राष्ट्रीय स्तरावर चालू आहे’, हे सिद्ध झाले आहे. आता तरी केंद्र सरकार राष्ट्रव्यापी कठोर धर्मांतरविरोधी कायदा करेल का ?

GST Council Meeting Highlights : कर्करोगावरची औषधे होणार स्‍वस्‍त !

आता कर्करोगावरील औषधांवर १२ टक्‍क्‍यांऐवजी ५ टक्‍के एवढा वस्‍तू आणि सेवा कर (जीएस्‌टी) आकारण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे ग्राहकांना आता अल्‍प किंमतीत औषधे उपलब्‍ध होणार आहेत.

Bad Touch : ६ वर्षांच्‍या बालिकेला अयोग्‍य पद्धतीने स्‍पर्श करणारा अमीर अटकेत

सरकारने अशा वासनांधांना जन्‍माची अद्दल घडेल, अशी शिक्षा द्यायला हवी !

President Rule For Delhi : केजरीवाल सरकार विसर्जित करून देहलीत राष्‍ट्रपती राजवट लागू करा ! – भाजप

एका अतीमहत्त्वाच्‍या राज्‍याचा मुख्‍यमंत्री जवळपास ६ महिन्‍यांपासून कारागृहात असणे आणि तरी तो अद्यापही मुख्‍यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची घोर विटंबना आहे.

Manipur Unrest : मणीपूरमधील ३ जिल्‍ह्यांत संचारबंदी !

मणीपूरमध्‍ये जोपर्यंत ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही !