मुलुंड (मुंबई) येथे श्री गणेशचतुर्थीला जाणीवपूर्वक एका गाडीवर आक्रमण !

मुलुंड येथे एका गाडीवर गणपतीच्या आगमनाची सिद्धता करीत असतांना दोघांना कारने जाणीवपूर्वक धडक दिल्याचा प्रकार ७ सप्टेंबरला घडला होता. 

Amit Shah in Mumbai : किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला !- केंद्रीय मंत्री अमित शहा

किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला. जर तुम्ही हे केले नाही, तर आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धाश्रम काढण्याची वेळ येईल.

‘पुतळ्यांची उंची किती असावी ?’ याचे सांस्कृतिक धोरण घोषित होणार

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून दुर्घटना झाली.

इंग्रजी भाषेत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दच नाही ! असे असतांना ते कधी धर्माचरण करू शकतील का ? 

सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती, म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात.’ 

गोव्यात ख्रिस्ती अल्प झाले; मात्र मुसलमानांची लोकसंख्या वाढली ! – राज्यपाल श्रीधरन् पिल्लई

गोव्यातील पूर्वीचे स्थानिक मुसलमान येथील अन्य धर्मियांशी धार्मिक सलोखा राखून आहेत; पण परराज्यांतील मुसलमानांनी येथे येऊन शांतताप्रिय आणि धार्मिक सलोखा असलेल्या गोव्यातील वातावरण गढूळ केले आहे.

ज्ञानेश महाराव यांचा हिंदुद्वेष !

‘जी व्यक्ती धोब्याचे ऐकून स्वत:च्या गरोदर पत्नीला घराबाहेर काढते, ती देव कशी असेल ? अशा व्यक्तीची मंदिरे बांधणे लज्जास्पद आहे’, अशी टीका माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात केली.

समुद्रकिनार्‍यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे शासनाचे प्राधान्य

पुढील मासापासून पर्यटन हंगामाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने समुद्रकिनार्‍यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे प्राधान्य नजरेसमोर ठेवले आहे.

शांततेसाठी जगाची भारताकडून आशा !

आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतीचा दूत म्हणून ओळख निर्माण होत असलेले पंतप्रधान मोदी यांनी देशातही शांततेसाठी कठोर निर्णय घ्यावेत !

हौद नव्हे, भ्रष्टतेचा हैदोस !

गेल्या काही वर्षांपासून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केल्यामुळे नदी प्रदूषित होते, असा खोटा प्रचार करत कृत्रिम हौद सिद्ध करून त्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.