पुणे येथे श्री गणेशोत्सवांमध्ये लेझर दिवे वापरल्या प्रकरणी ६ जणांवर गुन्हे नोंद !
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन प्रकरणी ३ मंडळांवर गुन्हे नोंद
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन प्रकरणी ३ मंडळांवर गुन्हे नोंद
नवी मुंबई महानगरपालिका ही स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रथम नामांकित असून शहर स्वच्छ आणि सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेचे दायित्व आहे. या फलकांमुळे शहराच्या सौंदर्याला हानी पोचत आहेत.
देहलीसारख्या एका अतीमहत्त्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री जवळपास ६ महिने कारागृहात असणे आणि तरी तो अद्यापही मुख्यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची घोर विटंबना आहे.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
बाँबस्फोटांच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या ४ आतंकवाद्यांना येथील दिवाणी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा पाटणा उच्च न्यायालयाने जन्मठेपेत पालटली आहे.
काँग्रेसने १९८४ मध्ये शिखांचे हत्याकांड घडवून आणले. अशांनी ‘भारता शीख भयग्रस्त आहेत’, असे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !
पाकिस्तानाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकणे, हाच काश्मीर आतंकवादमुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे सरकारने लक्षात घेऊन त्यानुसार कृती करावी !
गृहमंत्री अशा व्यक्तीला कारागृहात का टाकत नाहीत ?
काँग्रेसने नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौर्यावर असून ते तेथे विविध भारतविरोधी वक्तव्ये करून भारताला कमी लेखत आहेत, या पार्श्वभूमीवर थरूर यांचे वरील वक्तव्य म्हणजे गांधी यांना घरचा अहेर असल्याचे बोलले जात आहे.
संभाजी बिग्रेडच्या मुंबई येथील अधिवेशनात २ वर्षांपूर्वी बंद पडलेल्या साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.