पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

‘आमान्न श्राद्ध’ शक्य नसल्यास संकल्पपूर्वक ‘हिरण्य श्राद्ध’ करावे. हिरण्य श्राद्ध म्हणजे आपल्या क्षमतेनुसार वरील ठिकाणांपैकी एका ठिकाणी धन अर्पण करावे.

‘नारायणबळी विधी’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

या विधीत मी भाताच्या पिंडावर स्वतःच्या उजव्या अंगठ्याने पितरांना पाणी देण्याची कृती केली. तेव्हा मला जाणवले, ‘ज्याप्रमाणे तहानेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीला पाणी मिळाल्यास ती तृप्त होते, त्याप्रमाणे पितरांना पाण्याद्वारे आध्यात्मिक ऊर्जा मिळून ते तृप्त होत आहेत.’

अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका

गोवा शासन ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’ (व्यवसाय सुलभरित्या करता येणे) किंवा ‘डिजिटल’ कार्यप्रणाली यांना प्रोत्साहन देत असली, तरी अपेक्षित सुरक्षेच्या अभावी शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका आहे.

सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड

संबंधितांवर केवळ दंडात्मक कारवाईचा वन विभागाचा प्रयत्न