दावणगेरे (कर्नाटक) – येथे १८ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली; मात्र घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. व्यंकटभावी श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक चामराजपेठ सर्कलजवळून जात होती. या वेळी तेथे दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.पोलीस दगडफेक करणार्यांचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून होणारी आक्रमणे आणि पोलिसांची निष्क्रीयता पहाता आता हिंदूंनी स्वतःहून या मिरवणुकांच्या सुरक्षेचे दायित्व स्वीकारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! |