UP Flood : उत्तरप्रदेशात पावसामुळे २१ जिल्‍ह्यांतील २३५ गावे पाण्‍याखाली : ४ लाख लोकांना फटका !

उत्तरप्रदेेशात पावसामुळे २१ जिल्‍ह्यांतील २३५ गावे यमुनेच्‍या पाण्‍यात बुडाली आहेत. या जिल्‍ह्यांतील ४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. वाराणसीतील गंगा धोक्‍याच्‍या चिन्‍हापासून अवघ्‍या ४४ सेमी दूर आहे. ८५ घाट आणि २ सहस्र छोटी-मोठी मंदिरे पाण्‍याखाली गेली आहेत.

Palestine Flags : मध्‍यप्रदेशात ईदच्‍या मिरवणुकीच्‍या वेळी मुसलमानांकडून फडकावण्‍यात आले पॅलेस्‍टाईनचे झेंडे !

मध्‍यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच राष्‍ट्रप्रेमींना वाटते ! झेंडे फडकावणार्‍यांना पकडून पुन्‍हा असे करण्‍याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी शिक्षा करणे आवश्‍यक आहे !

Bangladesh Army Powers: बांगलादेशात  सैन्याला अटकेपासून गोळीबार करण्यापर्यंतचे अधिकार !

याचाच अर्थ बांगलादेशात लोकशाही पद्धतीने सरकार येण्याची शक्यता हळूहळू अल्प होऊन देश सैन्याच्याच कह्यात जाणार ! पाकमध्ये जे झाले, तेच बांगलादेशात होणार, हे स्पष्ट आहे !

Kailash Mansarovar Darshan : भाविकांना कैलास पर्वताचे दर्शन होण्‍यासाठी आता हेलिकॉप्‍टरचा वापर !

उत्तराखंडच्‍या पिथौरागढ जिल्‍ह्यातील जुन्‍या लिपुलेखच्‍या टेकड्यांवरून पुढील आठवड्यापासून ‘एम्.आय-१७’ हेलिकॉप्‍टरद्वारे कैलास पर्वताचे दर्शन चालू होणार आहे. या प्रवासासाठी ७५ सहस्र रुपये खर्च येणार आहे.

Donald Trump accuses India : भारताकडून व्यापारी संबंधात गैरवर्तवणूक होत आहे ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

अमेरिकेचा कोणताही नेता कधीही भारताचा विश्‍वासू असू शकत नाही, हे भारतियांनी नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे !

Vladimir Putin : घटत्या लोकसंख्येमुळे नागरिकांनी कामाच्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवावेत !

रशियाची लोकसंख्या अल्प होत असल्याने चिंतेत असलेल्या पुतिन सरकारने नागरिकांना कार्यालयात काम करतांना शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे. याविषयी राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, रशियाच्या नागरिकांचे संरक्षण करणे, हे आमचे प्राधान्य आहे.

Hezbollah Threatens Israel : पेजर आक्रमणाचा सूड उगवण्याची हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेची धमकी

इस्रायलचा शेजारी देश लेबनॉनमध्ये पेजर्समध्ये झालेल्या साखळी स्फोटांत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ४ सहस्रांहून अधिक जण घायाळ झाले. यांतील ४०० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Hardeep Puri Accuses Rahul Gandhi : राहुल गांधी यांची मानसिकता जिनांसारखी ! – केंद्रीय मंत्री हरदीप पुरी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देशात फुटीरतावादी विचार वाढवायचा आहे. त्‍यांना रक्‍ताने माखलेला देश पहायचा आहे, असे विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी येथे केले.

Religion Conversion : हिमाचल प्रदेशात ब्राह्मण मुलीने स्‍वीकारला इस्‍लाम !

हिंदूंनी त्‍यांच्‍या मुलांना लहानपणी धर्मशिक्षण दिले असते, तर त्‍यांच्‍यावर अशी वेळी ओढवली नसती ! एखाद्या मुसलमान मुलीने तिच्‍या घरात हिंदु धर्मानुसार पूजा-अर्चा केल्‍याचे कधी ऐकले आहे का ? हिंदूंनी आता तरी आपल्‍या पाल्‍यांना लहानपासूनच साधना आणि धर्माचरण शिकवावे !

ज्ञानेश महाराव यांच्याविरोधात चुनाभट्टी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यात निवेदन

प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी एका अधिवेशनात अश्लाघ्य भाषा वापरणार्‍या संभाजी ब्रिगेडच्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात चुनाभट्टी आणि नेहरूनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.