धर्मांधांकडून वीज खंडित करून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक !

हिंदूंच्या मिरवणुकींवर धर्मांधांचे आक्रमण आणि पोलिसांकडून हिंदूंचीच गळचेपी, हे नित्याचेच झाले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव उपाय आहे !

Corruption Wayanad : साहाय्यता कार्याच्या खर्चामध्ये केरळमधील साम्यवादी सरकारने घोटाळा केल्याचा आरोप

केरळ उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी करण्याचा आदेश देऊन सत्य जनतेसमोर आणावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

भिवंडी (जिल्‍हा ठाणे) येथे गणेशमूर्ती विसर्जनाच्‍या वेळी धर्मांधांकडून दगडफेक !

वंजारपट्टी नाका परिसरात रात्री १२.३० वाजाता एका मंडळाची गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आल्‍यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्‍यात आली. दगडफेक होऊ लागल्‍यावर हिंदूंनी मोठ्या प्रमाणात घोषणा देणे चालू केले.

World Bank Bangladesh : अमेरिकेनंतर आता जागतिक बँकही बांगलादेशाला भरघोस आर्थिक साहाय्‍य करणार !

हा पैसा बांगलादेशाच्‍या विकासासाठी नव्‍हे, तर हिंदूंविरुद्ध जिहाद करण्‍यासाठी वापरला जाणार आहे. त्‍यामुळे हे साहाय्‍य म्‍हणजे बांगलादेशमधील पीडित अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या जखमेवर मीठ चोळण्‍याचा प्रकार आहे !

Bhiwandi Stone Pelting : शेगाव आणि भिवंडी येथे धर्मांधांकडून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक !

पोलीस हिंदूंचे रक्षण करण्यास सक्षम नाहीत, हेच यावरून लक्षात येते. त्यामुळे मिरवणुकीच्या रक्षणार्थ आता हिंदूंनीच संरक्षण पथके सिद्ध केली पाहिजेत !

Police Atrocity In Jalgaon Ganeshhotsav : जळगाव येथे गणेशोत्‍सव मिरवणुकीत धर्मजागृतीचे फलक पोलिसांनी बळजोरीने काढून घेतले !

फलकात काहीही अवैध नसतांना जाणून-बुजून हिंदूंना त्रास देणारे पोलीस हिंदूंची विश्‍वासार्हता गमावतात, हे लक्षात घ्‍या !

Hindu Marriage Allahabad High Court : हिंदु विवाह एखाद्या कराराप्रमाणे संपुष्‍टात आणू शकत नाही ! – अलाहाबाद उच्‍च न्‍यायालय

हिंदु पद्धतीने केलेला विवाह धार्मिक संस्‍कारांवर आधारित असतो आणि तो केवळ विशिष्‍ट परिस्‍थितीतच कायदेशीररित्‍या केला जाऊ शकतो.

Kejriwal To Leave House : केजरीवाल आठवडाभरात सरकारी घर सोडणार ! – संजय सिंह

केजरीवाल त्‍यांच्‍या सर्व सरकारी सुविधाही सोडणार आहेत. ते कुठे रहाणार आहेत ?, हे अद्याप ठरलेले नाही.

Ministry of Maharashtra : महाराष्‍ट्राच्‍या मंत्रालयातील अनेक विभाग अस्‍वच्‍छ : १९ सप्‍टेंबरपासून स्‍वच्‍छता मोहीम

स्‍वतःचे कार्यालयही स्‍वच्‍छ ठेवू न शकणारे प्रशासन राज्‍यात स्‍वच्‍छता काय राखणार ?

Congress Opposes Ganeshotsav PM Modi : इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्‍सवाला विरोध !

श्री गणेशाच्‍या दर्शनासाठी मोदी सरन्‍यायाधीशांच्‍या घरी गेल्‍याने काँग्रेसने केली होती टीका