साधकांना अभ्यास करण्याची सवय लावून त्यांना परिपूर्णतेकडे नेणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ !
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आज भाद्रपद पौर्णिमा या दिवशी ५८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाराणसी येथील साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.