Stone Pelting ‘Vande Bharat’ : छत्तीसगडच्‍या महासमुंदमध्‍ये ‘वन्‍दे भारत ट्रेन’वर दगडफेक : ५ आरोपींना अटक

राष्‍ट्रीय संपत्तीची हानी करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्‍यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !

Haryana School Hijab : सोनपत (हरियाणा) येथे सरकारी शाळेत हिंदु मलींना परिधान करायला लावला हिजाब !

भारतातील शाळांमधूनही हिंदु मुलांनाच सर्वधर्मसमभावाचे डोस देऊन त्‍यांचा बुद्धीभेद कसा केला जातो, याचे हे उदाहरण होय !

नागमंगल दंगल हाताळण्‍यात पोलीस विभागाच्‍याच चुका ! – पोलीस उपमहासंचालक आर्. हितेंद्र यांचे कथन

पोलीस विभाग शेवटी गृहमंत्र्यांच्‍या आदेशानुसारच वागणार ! असे असतांना काँग्रेस सरकारच्‍या अडचणी अल्‍प करण्‍यासाठी पोलीस उपमहासंचालक पोलीस विभागावर संपूर्ण चूक ढकलू पहात आहेत का, असे कुणाला वाटल्‍यास चूक ते काय ?

 कानपूर येथे नौशाद याने रस्‍त्‍यावरील साचलेल्‍या पाण्‍यात धुतली भाजी !

भाजी धूवत असतांना त्‍याला नागरिकांनी ‘येथे लोक मूत्रविसर्जन करतात, कुत्रे घाण करतात’, हे निदर्शनास आणून दिले परंतु नौशाद याने त्‍याकडे दुर्लक्ष केले.

Biggest Land Mafia WAQF BOARD : वक्‍फ बोर्डाकडे ४५ देशांच्‍या क्षेत्रफळाहूनही अधिक भूमी !

वक्‍फ बोर्ड म्‍हणजे भारतात लँड जिहाद राबवण्‍यासाठी मुसलमानांना मिळालेले सरकारमान्‍य साधन आहे. वक्‍फ कायदा रहित करणे का आवश्‍यक आहे, हे यातून दिसून येते !

Kolkata Blast : कोलकाता येथे स्‍फोट : १ व्‍यक्‍ती घायाळ

‘बंगाल म्‍हणजे अराजक’, असे आता समीकरणच झाले आहे. ही स्‍थिती पालटण्‍यासाठी केंद्र सरकार आता तरी बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट लागू करणार का ?

Karnataka Congress Arrests Ganpati : बेंगळुरू पोलिसांनी आरोपींप्रमाणे श्री गणेशमूर्ती ठेवली पोलिसांच्‍या गाडीत !

कर्नाटकातील हिंदूंनी हिंदुद्रोही काँग्रेसला निवडून दिल्‍याने तिच्‍या पोलिसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ? या परिस्‍थितीला सर्वस्‍व राज्‍यातील हिंदूच कारणीभूत आहेत, हे आपण स्‍वीकारले पाहिजे !

Karnataka Police Instructions For Eid : १६ सप्‍टेंबरला होणार्‍या ईदच्‍या मिरवणुकीत मुसलमानांनी धारदार वस्‍तू न आणण्‍याचे निर्देश !

भारतात कुठेही एखाद्या मशिदीसमोरून हिंदूंची धार्मिक मिरवणूक गेल्‍यास त्‍यावर दगडफेक, पेट्रोल बाँब, तलवारी आदींनी आक्रमण केले जाते

Updating Aadhaar Card : आधारकार्ड अद्ययावत करण्‍याची समयमर्यादा आता १४ डिसेंबरपर्यंत !

ज्‍यांचे आधारकार्ड १० वर्षांपेक्षा जुने आहे, त्‍यांना ते विनामूल्‍य अद्ययावत करून देण्‍याची सुविधा सरकारने उपलब्‍ध करून दिली आहे.

काणकोण येथे जुलूस काढायला प्रशासनाने अनुमती नाकारली

सर्वत्रच्या नागरिकांनी अशी सतर्कता बाळगल्यास गोव्यात शांतता नांदेल !