डिचोली येथे मंदिरांत चोरी करणारी टोळी पुन्हा सक्रीय
आतील पेठ परिसरातील श्री शिवलिंग मंदिरातील दानपेटी फोडली
आतील पेठ परिसरातील श्री शिवलिंग मंदिरातील दानपेटी फोडली
राज्यशासनाच्या गृह खात्याने १२ सप्टेंबर या दिवशी ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या बांधकाम व्यवसायातील आस्थापनाला वादग्रस्त विज्ञापन हटवण्याचे निर्देश दिले होते.
‘मीही ४१ व्या वर्षापर्यंत देवाला मानत नव्हतो. पुढे संमोहन उपचारशास्त्राची मर्यादा कळल्यावर मी साधनेला लागलो. तेव्हा जिज्ञासेपोटी संतांना सहस्रो प्रश्न विचारून आणि साधना करून अध्यात्मशास्त्र समजून घेतले. नाहीतर मीही आणखीन एक निर्बुद्ध बुद्धीप्रामाण्यवादी झालो असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘चांगल्या शिक्षणासाठी मदरसे ही चुकीची ठिकाणे आहेत. मदरसे कायदाबाह्य पद्धतीने काम करतात. तेथे शिकणारे विद्यार्थी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित रहातात’, असे परखड मत ‘राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केले.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी क्रिकेट नियामक मंडळाने हिंदूंच्या मागणीला धूपही घातला नाही, असे का ? क्रिकेटमधून कोट्यवधी रुपये मिळतील; परंतु त्याद्वारे हिंदूंचा विश्वास मिळवता येईल का ? याचा केंद्रशासनाने विचार करावा !
सरकारने उत्सवातील सर्व अयोग्य कुप्रथा आणि कार्यक्रम बंद करायला हवेत. उत्सवातील पावित्र्य भंग करणारे अपप्रकार बंद करण्यासाठी आता गणेशोत्सव मंडळे, धर्मप्रेमी आणि सरकार या सर्वांनी मिळून पावले उचलणे आवश्यक आहे !
१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, ती पहिली घटना नव्हती. त्याची पाळेमुळे १४ व्या शतकात रूजली आहेत. प्राध्यापक एल्. भान यांच्या ‘पॅरेडाईज लॉस्ट’ या पुस्तकात काश्मिरी हिंदू हे काश्मीर सोडून गेल्याच्या ७ घटनांचा उल्लेख पुढीलप्रमाणे आहे.
‘वक्फ कायदा १९९५’मध्ये असलेल्या प्रावधानांमुळे राज्यघटनेच्या कलम १४,१९, २५ आणि ३०० अ या कलमांचा भंग होत आहे. वक्फकडून मालमत्ता अवैधपणे कह्यात घेण्यापासून वाचवल्या पाहिजेत आणि या कायद्याच्या कार्यवाहीला बंदी घातली पाहिजे.
मी माझ्या बुद्धीने जेवढा विचार करतो, त्या विचारांच्या क्षेत्रात कुठे देव आहे, असे जाणवत नाही; पण माझ्या बुद्धीच्या कक्षेत येते, तेवढेच खरे असेही मी मानू शकत नाही. माझ्या बुद्धीच्या पलीकडे काही म्हणून असणारच – केरूनाना, सज्जन आणि प्रामाणिक !