कानपूर येथे नौशाद याने रस्‍त्‍यावरील साचलेल्‍या पाण्‍यात धुतली भाजी !

प्रतिकात्मक चित्र

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे नौशाद नावाचा भाजीविक्रेता रस्‍त्‍यावरील साचलेल्‍या पाण्‍यात भाजी धुवत असतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित झाला आहे. यावर स्‍थानिक लोकांनी संताप व्‍यक्‍त केला असून नौशादच्‍या विरुद्ध कारवाई करण्‍याची मागणी केली आहे. हा व्‍हिडिओ शिराजपूर येथील असल्‍याचे सांगितले जात आहे. तो भाजी धूवत असतांना त्‍याला नागरिकांनी ‘येथे लोक मूत्रविसर्जन करतात, कुत्रे घाण करतात’, हे निदर्शनास आणून दिले; परंतु नौशाद याने त्‍याकडे दुर्लक्ष केल्‍याचे या व्‍हिडिओत दिसत आहे.

संपादकीय भूमिका

अल्‍पसंख्‍यांक मुसलमानांचा किळसवाणेपणा !