
नवी देहली – आधारकार्ड अद्ययावत करण्याची समयमर्यादा आता १४ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. जुनी समयमर्यादा १४ सप्टेंबरपर्यंत होती. आता सरकारने या समयमर्यादेत वाढ करत असल्याची माहिती ‘एक्स’द्वारे दिली.
ज्यांचे आधारकार्ड १० वर्षांपेक्षा जुने आहे, त्यांना ते विनामूल्य अद्ययावत करून देण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. याची पहिली सममर्यादा १४ मार्च २०२४ ही होती. त्यात वाढ करून ती १४ सप्टेंबर करण्यात आली होती. आता त्यात पुन्हा ३ महिन्यांची वाढ करून ती १२ डिसेंबर करण्यात आली आहे.
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
केंद्रशासनाकडून ‘धर्मस्वातंत्र्य’ विधेयकास संमत्ती मिळाल्यावर धर्मांतराच्या घटनांत त्या अंतर्गत कारवाई होणार ! -मुख्यमंत्री
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
आश्वासनांची पूर्तता गतीने होण्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळ करणार ‘सॉफ्टवेअर’ची निर्मिती !