मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रामाणिक असतील, तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे ! – S L Bhyrappa

मुख्यमंत्री प्रमाणिक नसल्यामुळेच ते त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या आदेशावर टीका करत आहेत, असेच कुणीही म्हणेल !

Rajya Sabha Members : राज्यसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताच्या जवळ !

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ११ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांपैकी भाजपच्या ८, तर भाजपच्या मित्रपक्षांच्या ३  सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांची संख्या ११२ वर पोचली आहे.

Himanta Biswa Sarma : मुसलमानांना आसाम कह्यात घेऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी २७ ऑगस्ट २०२४ या दिवशी विधानसभेत मुसलमान समुदायाविषयी बोलतांना ‘मियाँ मुसलमानांना आसाम कह्यात घेऊ देणार नाही’, असे विधान केले.

Karnataka Hindu Girl Rape Case : मुसलमान अधिवक्त्यांनी अल्ताफ याचे वकीलपत्र न घेण्याचे मुसलमान संघटनेचे आवाहन

उडुपी (कर्नाटक) येथे हिंदु युवतीवर अल्फान याने बलात्कार केल्याचे प्रकरण

President Murmu : अत्याचार विसरण्याची आपली सवय धिक्कारास्पद ! – राष्ट्रपती मुर्मू

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आजपर्यंत आपल्या देशात बलात्कार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा झाली नाही, त्यामुळेच अशा नराधमांचे फावले आहे, हेही तितकेच सत्य आहे !

Namibia’s Wildlife Cull : दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवण्यासाठी नामीबिया करणार ८३ हत्तींसह ७२३ प्राण्यांची हत्या !

मानवाला आदिमानवाच्या काळात ढकलणारी हीच आहे का जगात चालू असलेली विकासाची घोडदौड ?

Om Mountain : उत्तराखंडमधील ओम पर्वतावरील ‘ॐ’ चिन्‍ह विलुप्‍त झाले !

जागतिक तापमान वाढ अथवा हिमालयीन क्षेत्रात वाढलेली विकासकामे कारणीभूत असल्‍याचा दावा !

Youtube Banned Francois Gautier Channel : प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांच्या यू ट्यूब चॅनलवर बंदी !

हिंदूबहुल भारतातून कोट्यवधी रुपये कमवणारी यूट्युब, फेसबुक, ट्वीटर आदी विदेशी आस्थापने भारतातील हिंदूंचा किंवा हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍यांचा अशा प्रकारे आवाज दाबतात. सरकार अशा आस्थापनांच्या मुसक्या आवळून हिंदूंना न्याय देणार का ?

Karnataka Rape Cases : कर्नाटकात गेल्‍या ७ महिन्‍यांत बलात्‍काराच्‍या तब्‍बल ३४० प्रकरणांची नोंद !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्‍यामुळे ही स्‍थिती निर्माण झाली आहे, असे म्‍हटल्‍यास चुकीचे काय ?

Cheetah Died : नामिबियाहून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू !

वर्ष २०२२ मध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी नामिबियावरून काही चित्ते भारतात आणण्यात आले होते. यांपैकी ‘पवन’ या चित्त्याचा २७ ऑगस्टला मध्यप्रदेशाच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात मृत्यू झाला.