मंगळागौरीचे व्रत !
जिथे भाव तिथे देव’, याप्रमाणे व्रतविधाने जेवढ्या भावपूर्ण करू, तेवढी त्याची प्रचीती येते.
जिथे भाव तिथे देव’, याप्रमाणे व्रतविधाने जेवढ्या भावपूर्ण करू, तेवढी त्याची प्रचीती येते.
आपला धर्म स्वयंपाकघरात अडकलेला आहे. हे असेच जर आणखी १०० वर्षे चालू राहील, तर आपल्यापैकी प्रत्येकाला वेड्यांच्या रुग्णालयात जावे लागेल.
रामा आता तुझ्याविना मला कुणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन; पण तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे.
महाभारतातील व्यक्तीरेखा या हिंदु धर्मियांसाठी नेहमीच आदर्शवत् राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा विनोदासाठी अत्यंत विकृतपणे वापर करणे, हे निषेधार्हच आहे.
भारत देश आणि हिंदु धर्म यांच्या नाशासाठी कार्यरत असलेल्या काँग्रेसला राष्ट्र अन् धर्म प्रेमींनी कायमचे घरी बसवायला हवे !
भारतात मुसलमानांची संख्या पुष्कळ वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष मतांसाठी मुसलमानांची बाजू घेत आहेत. त्यांत काँग्रेस आघाडीवर आहे.
स्वतःच्या प्रतिज्ञेला युद्धात मोडणारा आणि भीष्म पितामहांवर रथाचे चक्र घेऊन धावणारा हाच धर्म रक्षणकर्ता भगवान श्रीकृष्ण !
‘पू. आजी रुग्णाईत असूनही त्यांचा नामजप अखंड चालू आहे आणि ‘त्या साधकांसाठी नामजपादी उपाय करत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘गंभीर आजारपणातही संतांचे समष्टी कार्य अव्याहतपणे चालूच असते आणि संतांनाही शरीरभोग भोगूनच संपवावे लागतात.’
मला चित्र पुष्कळ एकाग्रतेने काढावे लागत होते, तरी ते अपेक्षित असे येत नसल्याने मला अस्वस्थता जाणवत होती. मी शरणागतभावाने श्रीकृष्णाचे चित्र काढण्याचा प्रयत्न केल्यावर मला ते गुरुकृपेने पूर्ण करता आले.
पू. दातेआजींच्या चेहर्याकडे पाहिल्यावर ‘त्यांनी स्वतःला गुरुचरणी समर्पित केले आहे’, असे मला वाटले. ‘त्यांनी उच्च कोटीचा त्याग, म्हणजे स्वतःचा देहही गुरुचरणी अर्पण केला आहे’, असे मला जाणवले.