सगुण भक्तीचा जर काही मोठा लाभ असेल, तर तो हा की, जेव्हा रामाच्या चरणांवर डोके ठेवतो, तेव्हा स्व भावना उचंबळून येतात. अशा वेळी रामाला सांगावे, ‘रामा आता तुझ्याविना मला कुणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन; पण तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे.’
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. प्रा. के.वि. बेलसरे – आध्यात्मिक साहित्य’ फेसबुकवरून साभार)