पू. निर्मला दातेआजी यांचे दर्शन घेतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. दातेआजींच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर ‘त्यांनी स्वतःला गुरुचरणी समर्पित केले आहे’, असे मला वाटले. ‘त्यांनी उच्च कोटीचा त्याग, म्हणजे स्वतःचा देहही गुरुचरणी अर्पण केला आहे’, असे मला जाणवले.

श्रीकृष्णाच्या गोप-गोपींवरील प्रीतीचे प्रतीक असलेला ‘कृष्णवड’ !

‘वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाबद्दल बरेच काही वाचायला मिळत होते. त्यात वडाचा एक अद्भुत प्रकार ज्ञात झाला, तो म्हणजे ‘कृष्णवड’ !

‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप ऐकतांना ठाणे सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !

‘३०.८.२०२१ या गोकुळाष्टमीच्या दिवशी ठाणे येथील सनातनच्या सेवाकेंद्रात ध्वनीक्षेपकावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप लावल्यावर तो ऐकतांना साधकांना काय जाणवते ?’, असा प्रयोग करण्यात आला. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधिकेला सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘सेवा दोषरहित, गुणांची सांगड घालून आणि भावपूर्ण केल्याने वैयक्तिक स्तरावर तर लाभ होणारच; पण समष्टीलाही त्याचा लाभ होणार असल्याचे पुढील काही साधक आणि प्रसंग यांतून मला शिकायला मिळाले.

सिंधुदुर्ग येथील बालसाधक कु. चैतन्य साटम याच्या साधनेची सूत्रे लिहिलेल्या वहीला दैवी सुगंध येणे

सत्संगाच्या वेळी संतांनी सिंधुदुर्ग येथील बालसाधक कु. चैतन्य साटम (वय ७ वर्षे, वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ५८ टक्के) याची वही हातात घेऊन त्याचा सुगंध घेतला आणि नंतर आम्हा सर्व साधकांनाही सुगंधाची अनुभूती घेण्यास सांगितले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्वव्यापी असल्याच्या संदर्भात साधकाला आलेली प्रचीती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या २ – ३ दिवस आधी मी त्यांची मानस पंचोपचार पाद्यपूजा केली आणि नंतर गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) नैवेद्य दाखवून झाल्यावर कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. १. कृतज्ञता व्यक्त केल्यावर ध्यान लागणे मी गुरुदेवांना नैवेद्य दाखवून अशी कृतज्ञता व्यक्त केली, ‘हे श्रीमन्नारायणा, श्री … Read more

बदलापूर आणि डोंबिवली येथील मनसेची दहीहंडी रहित !

बदलापूर येथील २ बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बदलापूर आणि डोंबिवली येथील त्यांचे दहीहंडी उत्सव रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अटकेतील आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ चाचणीत गुन्ह्याची स्वीकृती

कोलकाता येथील राधा गोबिंद कर (आर्.जी. कर) रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी संजय रॉय याची २५ ऑगस्ट या दिवशी ‘पॉलीग्राफ’ चाचणी झाली.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना संगीत आणि नाट्य यांचा अभ्यास करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती

भावजागृतीच्या प्रयोगात मी बासरीची दैवी धून ऐकून मंत्रमुग्ध झाले. मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते.