शिरूर (पुणे) येथील कॅफेवर पोलिसांची कारवाई
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अश्लील वर्तनाची कॅफेमध्ये मुभा
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अश्लील वर्तनाची कॅफेमध्ये मुभा
यातून समाजात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण किती वाढले आहे, हे लक्षात येते. गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा न होणे आणि पोलिसांचा अल्प झालेला धाक हे यामागील मुख्य कारण आहे.
केसरकर पुढे म्हणाले की, असे प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण ‘सिस्टीम’ (व्यवस्था) पालटावी लागेल. महत्त्वाचा निर्णय कालच्या बैठकीत झाला. आपण ‘पॅनिक’ बटण (त्रासाची सूचना देणारे बटण) शाळांमध्ये लावावे आणि महिलांना द्यावे.
लव्ह जिहादमुळे किती हिंदु मुलींनी आत्महत्या केल्यावर आणि त्यांच्या हत्या झाल्यावर प्रशासन कठोर पावले उचलणार ?
‘आपण ईश्वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’
कोटी कोटी प्रणाम !
फलक प्रसिद्धीकरता ‘आपण (हिंदूंनी) एकसंध रहाण्याची आवश्यकता आहे; कारण जर आपण विभाजित झालो, तर आपण कापले जाऊ. आपले नष्ट होणे निश्चित आहे’, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा येथे केले. याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : Divided Hindus Will Destroyed : आपण (हिंदू) विभागले गेलो, तर कापले जाऊ ! – योगी आदित्यनाथ https://sanatanprabhat.org/marathi/828495.html
पीडित विद्यार्थिनींच्या वर्गशिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांनी याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अन् पोलिसांना घटनेची माहितीही दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.’’
समाजाची वाढती स्वैराचारी मानसिकता आणि पुरुषांची विकृत मनोवृत्ती, हीच महिलांवरील अत्याचारांची प्रमुख कारणे होत !