छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे ‘जवाब दो’ आंदोलन !
पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौर्यासाठी जात असतांना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले. त्या वेळी त्यांच्या दौर्यापूर्वीच महाविकास आघाडीने राज्यात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ‘जवाब दो’ आंदोलन केले.