विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ? : वैद्यकीय क्षेत्र

‘एकच विकार झालेल्या सर्वच रुग्णांवर उपाय करतांना डॉक्टर फक्त ‘आजार काय आहे ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांना सारखीच औषधे देतात. याउलट वैद्य रुग्णाच्या आजारासोबत त्याच्या प्रकृतीत वात-पित्त-कफ यांपैकी कोणता दोष प्रबळ आहे, हेही लक्षात घेऊन औषधे देतात.ʼ 

संपादकीय : पालथ्या घड्यावर पाणी !

चेंगराचेंगरीसारख्या घटनांना गर्दीच्या व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेली सरकारी व्यवस्थाच उत्तरदायी आहे !

स्वतःच्या खर्‍या स्वरूपासंबंधीचे अज्ञान हेच आपल्या भयाचे कारण !

भय हेच अधःपतनाचे आणि पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो.

परमेश्वराची खरी देणगी मिळवण्यासाठी भगवंताचे स्मरण करणे आवश्यक !

समाधान प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून ते ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत, प्रत्येकाला काही तरी उणे-अधिक असणारच.

निसर्गदेवो भव ।

स्वतःच्या परिसरात प्रदूषण होणार नाही किंवा असलेले प्रदूषण अल्प करण्यासाठी लोकांना संघटित करून काय प्रयत्न करू शकतो ? असा प्रत्येक नागरिकाने विचार करायला हवा.

काँग्रेसचे राहुल गांधी : विरोधी पक्षनेते कि अराजक प्रणेते ?

राहुल गांधींचे संसदेतील भाषण हे सैन्यदलातील अग्नीविरांना चिथावणी देऊन बंड करण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता आहे हे त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक !; पतीकडून पत्नीवर चाकूने आक्रमण !…

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत वरूड येथे तलाठी तुळशीराम कंठाळे यांनी अर्जदार महिलांकडून पैसे घेतले. या प्रकरणी तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे.

‘इ.व्ही.एम्. हॅकिंग’ (मतदान यंत्र) प्रश्नावर राजकीय पक्षांचा गोंधळ !

देशात बनलेले ‘इ.व्ही.एम्.’ अनेक देशांमध्ये निर्यात करण्यात आले आहे. ते सदोष असते, तर चोखंदळ विदेशी लोकांनी विकत घेतले असते का ? हाही विचार करणे आवश्यक आहे.

भारतीय संस्कृतीतील राष्ट्रजीवन !

जर हे ब्राह्मण लोक आमच्या मार्गात आड आले नसते, तर मी पहाता पहाता हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करू शकलो असतो.’-सेंट झेवियर