७० वर्षे अथक परिश्रम करून ‘नामसंकीर्तनयोगा’विषयी मिळवलेले अमूल्य ज्ञान महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला समर्पित करणार्‍या चेन्नई येथील पू. (श्रीमती) कांतीमती संतानम् (वय ८६ वर्षे) !

पू. कांतीमतीमामी प्रतिदिन पहाटे ३ वाजता उठून ‘नामसंकीर्तना’विषयी लिखाण करतात. यावरून त्यांचा संगीताप्रतीचा समर्पणभाव प्रकर्षाने जाणवतो.’

सनातनचे द्वितीय बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांचे सूक्ष्मातील कार्य !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सनातनचे द्वितीय बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) काही खेळ न खेळता सलग ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे ऑनलाईन प्रसारण बघत होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे साधिकेला मनाचे चिंतन करतांना सुचलेली विचारप्रक्रिया

‘संतांच्या वाणीमुळे आपल्यातील अनिष्ट शक्ती, स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊ देत’, अशी प्रार्थना केली पाहिजे. ईश्वर सर्वगुणसंपन्न आहे.

‘आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालया’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह ५ जणांवर गुन्हा नोंद !

निरीक्षण आणि पडताळणीसाठी आलेल्या शासकीय पथकाला माहिती देणे बंधनकारक असतांना सहकार्य न केल्याच्या प्रकरणी ‘आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक यांच्यासह ५ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची साधिकेला आलेली प्रचिती !

सद्गुरु पिंगळेकाका माझ्यापासून ५ – ६ फूट दूर बसून नामजपादी उपाय  करत होते, तरीही माझ्या अनाहतचक्रावरील आवरणाचा भेद होऊन ते विशुद्धचक्रापर्यंत आले.

अकोला येथील अधिवक्त्यांचा सनातनच्या कार्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र धर्म विरोधी आंदोलनात सहभागी होणे, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणे, प्रसंगी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करणे इत्यादी उपक्रमांमध्ये सहभागी होतात.

सौ. आशा वट्टमवार यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती

श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे पाहून मला पुष्कळ चांगले वाटले. ‘त्या मूर्तीकडे एकटक पहात रहावे’, असे मला वाटत होते. ‘मला मूर्तीमधून तेजतत्त्व भरभरून मिळत आहे आणि तिच्या हातातील प्रत्येक शस्त्राने माझे स्वभावदोष अन् अहं नष्ट होत आहेत’, असे मला जाणवत होते.