Kashi : काशीतील १ सहस्र हिंदु आणि जैन मंदिरे, तसेच गुरुद्वारे यांचा होत आहे जीर्णोद्धार !

पर्यटकांना मंदिरे आणि गुरुद्वारे यांची ऑनलाईन माहिती मिळणार

Bhojshala ASI Survey : मध्यप्रदेशमधील भोजशाळा सर्वेक्षण अहवाल २२ जुलैला सादर करा ! – इंदूर उच्च न्यायालय

पुरातत्व विभागाने सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडे चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यावर इंदूर उच्च न्यायालयाने विभागाला २२ जुलै या दिवशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

दूध उत्पादक शेतकर्‍यांना योग्य भाव मिळण्यासाठी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांची निदर्शने !

आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ हातात घेऊन ‘रामकृष्ण हरी, दुधाला भाव तरी द्या रे’, ‘रामकृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

Indian Farm Worker Dies : भारताच्या हस्तक्षेपानंतर इटलीकडून सतनाम सिंह यांच्या मृत्यूला उत्तरदायी असणार्‍या शेतमालकाला अटक

इटलीमध्ये होते स्थलांतरित कामगारांचे शोषण !

S Jaishankar : परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट

सीमा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न वाढवण्यावर दोघांची सहमती

N K Singh : पुढील युग भारताचे असून जग यामध्ये प्रवेश करण्याच्या उंभरठ्यावर ! – जगविख्यात अर्थतज्ञ एन्.के. सिंह

भारत वर्ष २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनणार !

Bihar Bridge Collapse : सिवान (बिहार) येथील गंडकी नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला !

‘जंगलराज’ म्हणून कुप्रसिद्ध असणारा बिहार आता ‘कोसळणारे पूल असणारे राज्य’ म्हणूनही कुप्रसिद्ध होत आहे. याची लाज ना सरकारला, आहे ना प्रशासनाला !

Telangana Dog Attack : तेलंगाणा येथे घराबाहेर खेळणार्‍या लहान मुलावर भटक्या कुत्र्यांचे प्राणघातक आक्रमण

अशा घटनांविषयी अहवाल सादर करण्याचा तेलंगाणा उच्च न्यायालयाचा आदेश

Rafah War : गाझातील राफाहमध्‍ये ९०० आतंकवादी ठार ! – इस्रायचे सैन्‍यदलप्रमुख

इस्रायलचे सैन्‍यदलप्रमुख हर्झी हालेवी यांनी ही माहिती दिली.