भारत जगाला चांगले अभियंते आणि व्यवस्थापक देत आहे ! – डॉ. टी.जी. सीताराम, अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

भारत संशोधन आणि नाविन्यता क्षेत्रात जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर आहे. देशातील ‘भारतीय तंत्रज्ञान संस्थे’च्या तुलनेत ‘भारतीय विज्ञान संस्थे’त (आय.आय.एस्.सी.) सर्वाधिक संशोधन होत आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. भिडेगुरुजी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा !

उघडपणे देशद्रोही विधाने करणार्‍यांवर नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठ प्रमुखांच्या संदर्भात अशी मागणी होणे दुर्दैवी ! हिंदूबहुल महाराष्ट्रात असे होणे अपेक्षितच नाही !

Expel Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकला ! – झारखंड उच्‍च न्‍यायालय

असा आदेश का द्यावा लागतो ? भारताच्‍या गुप्‍तचर यंत्रणेकडे यासंदर्भातील माहिती नसणार, हे शक्‍य नाही. बांगलादेशी घुसखोरांवर कायमस्‍वरूपी कारवाई करण्‍यासाठी राजकीय इच्‍छाशक्‍तीच निर्माण होणे आवश्‍यक !

Rahul Gandhi Insult to Hindus : हिंदूंचा अवमान केल्याविषयी हिंदु समाज योग्य वेळी राहुल गांधी यांचा सूड उगवेल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत हिंदु समाजाचा अवमान केल्याविषयी हिंदु समाज त्यांना कधीही क्षमा करणार नाही. गांधी यांनी केलेल्या आरोपाचा हिंदु समाज योग्य वेळी सूड उगवेल.

Shahbaz Sharif In Shanghai Summit : शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पाकच्या पंतप्रधानांची काश्मीरवरून भारतावर टीका !

पाकने कोणत्याही व्यासपिठावर काश्मीरचे सूत्र कितीही वेळा उपस्थित केले, तरी त्याचा काहीही लाभ होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे.

Love Jihad : मुसलमान डॉक्टरने हिंदु असल्याचे भासवून हिंदु महिलेशी केला विवाह : बिंग फुटताच महिलेचे केले बलपूर्वक धर्मांतर

मुसलमान कितीही सुशिक्षित आणि उच्चपदस्थ असला, तरी ‘जिहाद’ करणे, हाच त्याचा प्राधान्यक्रम असतो, हेच या घटनेवरून दिसून येते !

उडुपीतील अत्तूरु चर्चकडून रस्त्यावर कमान उभारून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन !

एरव्ही देशात लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून लोकशाही व्यवस्थेचा उपमर्द करत आहेत, हे लक्षात घ्या !

महाराष्‍ट्रात प्रत्‍येक सोमवारी आणि शुक्रवारी प्रत्‍येक आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजादिन !’

‘ठरलेले थांबे घ्‍यावेत, चालक-वाहक यांनी त्‍यांच्‍याशी सौजन्‍याने वागावे’, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्‍यक्‍त केली जाते. तक्रारींचे वेळेत निराकरण न झाल्‍यास प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.

राममंदिराच्या पुजार्‍यांचा पेहरावाचा रंग आता पिवळा; मोबाईलवरही बंदी !

अयोध्येतील राममंदिराच्या व्यवस्थेत पालट करण्यात आला आहे. मंदिराच्या पुजार्‍यांचा पेहराव पालटला आहे. पुरोहितांचा पेहरावाच्या कपड्यांचा रंग आता भगव्यावरून पिवळा करण्यात आला आहे. याखेरीज त्यांना मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Bhagavadgita Studies In IGNOU : ‘इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापिठा’मध्‍ये भगवद़्‍गीतेवर नवीन पदवी अभ्‍यासक्रम !

इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापिठाने (‘इग्‍नू’ने) भगवद़्‍गीतेवर नवीन पदवी अभ्‍यासक्रम चालू केला आहे. विद्यार्थी वर्ष २०२४-२०२५ या शैक्षणिक सत्रासाठी ‘इग्‍नू’मधून भगवद़्‍गीता अभ्‍यासातील पदव्‍युत्तर पदवीसाठी प्रवेश घेऊ शकतात.