Southport Murder : प्रखर राष्‍ट्रवाद्यांकडून मशिदीवर दगडफेक आणि जाळपोळ !

हत्‍या करणारा इस्‍लामशी संबंधित असल्‍याचे सांगत कार्यकर्त्‍यांनी साऊथपोर्टच्‍या मशिदीवर आक्रमण केले आहे. या वेळी दगडफेक, तसेच जाळपोळही करण्‍यात आली.

India Lone Wolf Attack : भारतात एकट्या आतंकवाद्याकडून (‘लोन वूल्‍फ अटॅक’) आक्रमण करण्‍याचे ‘इस्‍लामिक स्‍टेट खुरासान’चे षड्‍यंत्र ! – संयुक्‍त राष्‍ट्रे

जिहादी आतंकवादाचा नायनाट हा केवळ त्‍याच्‍या विचारसरणीवर कठोर प्रहार केला, तरच होऊ शकतो, हे जागतिक समुहाने लक्षात घेतले पाहिजे.

Cars For Maharashtra Police : ५६६ कोटी रुपये व्यय करून महाराष्ट्र पोलिसांसाठी २ सहस्र २९८ अत्याधुनिक गाड्यांची होणार खरेदी !

एवढा व्यय केला, तरी कायदा-सुव्यवस्था राखून हिंदूंचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल कि त्यांच्यावर दडपशाहीच केली जाईल, हा खरा प्रश्‍न आहे !

Dawood Sheikh Police Custody : यशश्री शिंदे हत्येप्रकरणी दाऊद शेख याला ७ दिवसांची पोलीस कोठडी !

दाऊद सतत संपर्क करत असल्याने यशश्रीने त्याचा क्रमांक ‘ब्लॉक’ केला होता; पण त्यानंतर दाऊद त्याचा मित्र मोहसीनच्या भ्रमणभाषवरून तिला संपर्क करायचा.

Sangamner Love Jihad : संगमनेरमध्ये लव्ह जिहाद : शादाबकडून हिंदु मुलीचे बळजोरीने धर्मांतर आणि लग्न !

भाजपशासित काही राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असतांना महाराष्ट्रातील युती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या आधीच असा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

Woman Raped : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे बसमध्ये बसचालकाकडून महिलेवर बलात्कार !

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !

Hamas Chief Killed : जगातून घाण साफ करण्याची हीच योग्य पद्धत ! – इस्रायलचे मंत्री एलियाहू

इस्रायलचे मंत्री अमीचाय एलियाहू हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी हानियाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे.

Nihang Sikhs Killed Hindu : पंजाबमध्ये निहंगांनी केली हिंदु दुकानदाराची घराबाहेर हत्या !

निहंगांकडून सातत्याने गुन्हेगारी कृत्य होत असल्याने आता त्यांना शस्त्रे बाळगण्याचा अधिकार कायम ठेवायचा का ? याच्यावर चर्चा झाली पाहिजे !

Islamic preacher Anjem Choudary : ब्रिटनमध्ये कट्टर इस्लामी प्रचारक अंजेम चौधरी याला जन्मठेप

‘जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो’ , हे आता ब्रिटिशांनाही कळले असेल ! जिहाद आतंकवाद्यांना जगाच्या पाठीवर केवळ फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सर्व देशांनी कायदा केला पाहिजे !

पाकिस्तान दुसरे कारगिल युद्ध करण्याचा विचार करत आहे ! – Former D.G. of Police of J&K, S.P. Vaid

पाकिस्तान दुसरे कारगिल युद्ध करण्याचा कट रचत आहे आणि भारत युद्ध होण्याची वाट पहात आहे, हे लज्जास्पद ! असे आणखी किती वर्षे चालू रहाणार आहे ?