स्वार्थासाठी तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा वापर करणारा मुसलमान अधिवक्ता अटकेत !
अधिवक्ता अली काशीफ खान देशमुख याने पीडित तरुणीला पेयातून गुंगीचे द्रव्य पाजले आणि तिच्यावर चारचाकीतच बळजोरीने लैंगिक अत्याचार केले.
अधिवक्ता अली काशीफ खान देशमुख याने पीडित तरुणीला पेयातून गुंगीचे द्रव्य पाजले आणि तिच्यावर चारचाकीतच बळजोरीने लैंगिक अत्याचार केले.
४ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश विधानसभेने ‘उत्तरप्रदेश अवैध धर्मांतर प्रतिबंध कायदा २०२१’ संमत केला आहे. या कायद्यानुसार धर्मांतर हा दंडनीय गुन्हा आहे. हा कायदा आता आणखीनच कठोर करण्यात आला आहे.
अशा सरकारवर हत्येचा गुन्हा नोंद करून केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे !
नदीपात्रामध्ये जुन्या इमारती पाडल्यानंतर राडारोडा टाकला जात आहे, त्यावर महापालिकेचे नियंत्रण नाही. या माध्यमातून पुणेकरांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
गेल्या एक वर्षापासून पाठलाग करून त्रास देणार्या आरोपीने १८ वर्षीय युवतीच्या गळ्यावर चाकूने वार केला. यानंतर नागरिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले.
वायनाडमध्ये अतीवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनामुळे मृतांची संख्या आता १६५ वर पोचली आहे. २२० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
वाघाची शिकार करून कातडी विकणार्या टोळीला सीमा शुल्क विभागाने कारवाई करत अटक केली आहे. या टोळीतील ६ जणांना कह्यात घेतले आहे. त्यात २ महिलांचाही समावेश आहे.
कुख्यात गुंड अरुण गवळी याला पॅरोलवर (पॅरोल म्हणजे संचित रजा) सुटी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
उरण-पनवेल येथील यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर संताप व्यक्त होत आहे.
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संत, सत्पुरुष, देवस्थानांच्या यात्रा भरतात. या यात्रांना लाखोंच्या संख्येने भाविक येतात.