
तेल अविव (इस्रायल) – हमासचा प्रमुख इस्माईल हानिया (Ismail Haniyeh) याच्या मृत्यूकडे ‘इस्रायलचा मोठा विजय’ या दृष्टीने पाहिले जात असतांना इस्रायलने त्याच्या हत्येचे दायित्व स्वीकारलेले नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हानियाच्या मृत्यूसंदर्भात काहीही बोलण्यास मंत्र्यांना मनाई केल्याचे इस्रायलच्या स्थानिक प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. असे असले, तरी इस्रायलमध्ये मंत्र्यांसह सर्वसामान्य लोक त्याचा मृत्यू साजरा करत आहेत. इस्रायलचे मंत्री अमीचाय एलियाहू हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी हानियाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जगातील घाण साफ करण्याची हीच योग्य पद्धत आहे !
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड