‘अल्-मुहाजिरून’ आतंकवादी संघटना चालवल्याविषयी दोषी !
लंडन (ब्रिटन) – पाकिस्तानी वंशाच्या इस्लामी कट्टरतावादी नेता अंजेम चौधरी याला ब्रिटनमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वूलविच क्राऊन न्यायालयाने अंजेम चौधरी याला द्वेषपूर्ण भाषणाद्वारे लोकांना भडकावल्याविषयी आणि ‘अल्-मुहाजिरून’ ही आतंकवादी संघटना चालवल्याविषयी दोषी ठरवले. अंजेम चौधरी याला वर्ष २०१६ मध्ये ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Radical I$l@m!c preacher, Anjem Choudary gets life sentence in Britain.
▫️The preacher is convicted of directing terrorist organization, ‘Al-Muhajiroun’.
👉 British may have now learnt that, ‘J!h@d! terrorism, does have a religion’.
👉 All countries should unanimously make a… pic.twitter.com/np78LihOCy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 31, 2024
१. ‘अंजेम चौधरी याच्या ‘अल्-मुहाजिरून’चा उद्देश शरीयत कायदा हिंसक मार्गाने जगभर पसरवणे आहे’, असे ब्रिटिश न्यायालयाने म्हटले आहे.
२. १० वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये ‘अल्-मुहाजिरून’वर बंदी घालण्यात आली होती. असे असतांनाही चौधरी वेगवेगळ्या नावाने ही संस्था चालवत होता. या आतंकवादी संघटनेवर १२ हून अधिक आतंकवादी संघटना घडवल्याचा आरोप आहे.
संपादकीय भूमिका
|