आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून तत्त्वनिष्ठतेने साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या फोंडा, गोवा येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्विनी सावंत (वय ४१ वर्षे) !

सौ. अश्विनीताई प्रत्येक साधकाचा आढावा इतक्या प्रेमाने आणि कौशल्याने घेते की, त्यातून अन्य साधकांनाही शिकता येते. एखाद्या साधकाने वैयक्तिक किंवा अस्वस्थ करणारे सूत्र सांगितले असल्यास अश्विनीताई तो प्रसंग स्थिर राहून आणि संवेदनशीलतेने हाताळते.

साधकांना होणार्‍या त्रासावर परिणामकारक नामजपादी उपाय सांगणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

विविध प्रकारचे औषधोपचार करूनही उचकीचा त्रास न्यून होत नव्हता पण सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपाने उचकी पूर्णपणे थांबणे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर पू. (श्रीमती) राधा प्रभु यांना होणारा अन्ननलिकेचा त्रास न्यून होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले उपाय आणि प्रार्थना केल्यावर ५० टक्क्यांपेक्षा अधिक त्रास न्यून झाला असून काळजी करण्यासारखे काहीही नाही’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी वाराणसी आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती

‘एका अद्भुत, दिव्य आणि अविस्मरणीय घटनेचे साक्षीदार होण्याचा मनाला जो आनंद वाटला अन् जे प्रेम निर्माण झाले, ते माझ्या कल्पनेपलीकडचे होते.

‘शारीरिक वेदना होत असतांना ‘आई’ ऐवजी देवाला हाक मारणे महत्त्वाचे आहे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका प्रसंगाद्वारे शिकवणे !

‘बाबांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ‘आई’ ऐवजी रामनाम घेण्यास आरंभ केला. तेव्हा त्यांच्या वेदनांमध्ये काही पालट जाणवला नाही; परंतु ‘त्यांना वेदना सहन करण्याची शक्ती रामनामाद्वारे मिळत होती’, असे मला जाणवले.’

सद्गुरूंचे प्रमुख कार्य, म्हणजे शिष्याच्या ठिकाणी शांती आणि समाधान यांची स्थापना करणे

‘मायेची माया, म्हणजे वस्तूतः सर्वव्यापक प्रेम; परंतु मायेतून अकस्मात् मायावीपणा निर्माण होतो आणि सर्वनाश ओढवतो. सद्गुरु मायिकतेचा आकडा आपल्या शिष्याच्या अंतःकरणातूनच काढून टाकतात…

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील दंतवैद्या (सौ.) संगीता चौधरी यांना व्यष्टी साधनेच्या आढाव्याविषयी शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्यामध्ये झालेले पालट

‘मी अनेक वर्षे व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत होते आणि त्यासंबंधी आढावा देत होते. त्याविषयी चिंतन केल्यावर माझ्याकडून व्यष्टी साधनेच्या संदर्भात होणार्‍या चुका माझ्या लक्षात आल्या. मी त्या चुकांतून शिकून व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू केले…