Reservation Bihar : बिहारमध्ये आरक्षणावरील उच्च न्यायालयाचा आदेश कायम
५० टक्क्यांंवरून ६५ टक्क्यांंपर्यंत वाढवण्यासाठी संमत केलेल्या सुधारणा पाटणा उच्च न्यायालयाने २० जून या दिवशी रहित केल्या होत्या.
५० टक्क्यांंवरून ६५ टक्क्यांंपर्यंत वाढवण्यासाठी संमत केलेल्या सुधारणा पाटणा उच्च न्यायालयाने २० जून या दिवशी रहित केल्या होत्या.
हे ड्रग पश्चिम आफ्रिकन देश सिएरा लिओन आणि नायजर येथे निर्यात केले जात होते. ‘ट्रामाडॉल’ हे फायटर ड्रग म्हणून ओळखले जाते.
मंदिरात प्रतिदिन सुमारे १ लाख १२ सहस्र भाविक येत आहेत. सध्या उत्तर भारतात चालू असलेल्या श्रावण मासामध्ये या संख्येत वाढ होऊ शकते.
भारतात गेल्या अनेक दशकांपासून बांगलादेशी लोक घुसखोरी करत आहेत. ती रोखण्यासाठी सरकार, प्रशासन आणि पोलीस काहीही करत नसल्यामुळे घुसखोरी वाढत आहे.
पुतिन यांची अमेरिकेला चेतावणी !
ते मालदीवच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करतांना बोलत होते.
जो पाकिस्तान अन्य इस्लामी देशांमध्येही कारवाया करतो, तो हिंदुबहुल भारतात कारवाया केल्याविना कधीतरी राहू शकेल का ?
राजस्थान शिक्षण विभागानी शाळांमध्ये कलम ३७० हटवल्याविषयी ५ ऑगस्टला ‘सुवर्ण मुकुट मस्तक दिवस’ साजरा करण्यास सांगितले आहे.
हरवलेल्या मुलींचे छळ किंवा बळजोरीने धर्मांतर झालेले असू शकते. या दाव्यात तथ्य असेल, तर महाराष्ट्र पोलिसांना हे लज्जास्पदच !
मृत यशश्री शिंदे हिच्या पीडित कुुटुंबियांची अंबादास दानवे यांनी भेट घेतली !