‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेवर बंदी घालण्याविषयी श्रीनगर येथे बैठकांचे आयोजन

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या अवैध हालचाली नियंत्रण लवादाकडून (‘युएपीटी’कडून) १९ जूनपासून ३ दिवसांत उच्च न्यायालयाच्या परिसरात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘जमात-ए-इस्लामी हिंद’ संघटनेकडून हिंदूंसाठी मस्जिद परिचय उपक्रमाचे आयोजन !

हिंदु धर्मियांच्या मनातील इस्लामविषयीचे अपसमज आणि धार्मिक तेढ दूर करण्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ या संघटनेने ‘मस्जिद परिचय’ उपक्रम आयोजित केला आहे. या माध्यमांतून अन्य धर्मियांसाठी, विशेषतः हिंदूंसाठी मशिदीचे दरवाजे उघडले जात आहेत.

(म्हणे) तीन तलाकसंदर्भात नवीन विधेयक हा घटनेला धक्का ! – जमात-ए-इस्लामी हिंद

या संघटनेच्या वतीने समाजात शांती आणि मानवता यांची भावना निर्माण करण्यासाठी १२ ते २१ जानेवारी या काळात राज्यस्तरीय मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF