मुंबईत मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून बलात्कार !

समाजातील वाढती वासनांधता आणि विकृत मानसिकता यांचा परिणाम !

‘सुरक्षित बहीण’ योजनेची आवश्यकता ! – योगेश चिले, प्रवक्ते, मनसे

ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या ‘धर्मवीर’ भाग १ आणि २ या दोन्ही चित्रपटांत आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरलेले दाखवण्यात आले. उद्देश हाच की, ते बहिणींचे रक्षण करायचे.

नागपूर येथे ‘इकोफ्रेंडली’ गणेशमूर्तीसाठी प्रदूषण मंडळाचे ‘इको बाप्पा ॲप’ !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इकोफ्रेंडली (पर्यावरणपूरक) गणेशमूर्ती सिद्ध करणार्‍या मूर्तीकारांसाठी ‘इको बाप्पा ॲप’ सिद्ध केले आहे. चिकणमाती, कागदाचा लगदा, हळद, नारळ, कच्ची केळी, सुपारी आदींपासून गणेशमूर्ती घडवल्या जातात.

वर्धा येथे गर्भवतींचा ‘रँप वॉक’

गर्भवतींकडून ‘रँप वॉक’ किंवा बेबी बंप (गर्भ) दाखवत एकप्रकारचा दिखाऊपणा किंवा थिल्लरपणा, तसेच पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केले जाणे याला संस्कृतीची झालेली अधोगती कारणीभूत !

पिंपरी-चिंचवडमध्ये ८० टक्के खड्डे बुजवले ! – महापालिका

पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर २ सहस्र ३ खड्डे आढळून आले. त्यातील १ सहस्र ५८० खड्डे बुजवले असून केवळ ४२३ खड्डे असल्याचा दावा महापालिकेकडून …

कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीने ४० टन गाळ, प्लास्टिक कचरा उचलला  !

कोल्हापूर – शहरात पंचगंगा नदीच्या पुराचे उपनगरांमध्ये घुसलेले पाणी हळूहळू न्यून होत आहे. यानंतर शहरात गाळ, प्लास्टिक कचरा, तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. २८ जुलैपासून महापालिका प्रशासनाने शहरातील ४० टन गाळ आणि प्लास्टिक कचरा उचलला आहे. हा कचरा मुख्यत्वेकरून दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, रमणमळा, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, गवतमंडळ या, तसेच अन्य … Read more

सांगली येथे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत संथ गतीने घट, पातळी ३८ फूट !

सकाळपासून प्रभाग क्रमांक १४ आणि प्रभाग क्रमांक १२ मध्ये २०० कर्मचारी स्वच्छतेच्या कामांमध्ये गुंतले होते. या २ दिवसांत महापालिकेने अनुमाने २० टन कचरा संकलित केला आहे.

पुणे शहरातील सोसायट्यांमध्ये शिरलेल्या पाण्याचे महापालिकेकडे दायित्व नाही का ?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या चेतावणीनुसार २३ जुलैपासून खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये मुसळधार पावसाला प्रारंभ झाला.

Britain Jeevan Sandhar :  ब्रिटनमधील सत्ताधारी मजूर पक्षाचे भारताशी बळकट संबंध करण्यावर भर देणार !

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतासोबतचे आमचे संबंध सुधारावेत जेणेकरून आमचे दोन्ही देश पुष्कळ काही साध्य करू शकतील, अशी आमची इच्छा आहे.