५ जणांच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर नोंद !
लोणावळा येथे ३० जून या दिवशी भुशी डॅम येथे एकाच कुटुंबातील १० जण वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली. यापैकी ५ जणांना वाचवण्यात यश आले, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
लोणावळा येथे ३० जून या दिवशी भुशी डॅम येथे एकाच कुटुंबातील १० जण वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडली. यापैकी ५ जणांना वाचवण्यात यश आले, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
पेपरफुटीच्या विरोधात कायदा करावा लागणे, हा मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचा दुष्परिणाम !
कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुख्य आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत.
शिवीगाळ आणि एकमेकांविरुद्ध हातवारे केले
विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !
सतत पडणार्या पावसामुळे ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामध्ये तो बेपत्ता झाला. १ जुलै या दिवशी त्याचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळून आला.
दोघे मृत्यूमुखी पडल्याचे प्रशासनाने घोषित केले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आले आहे. पोलीस कर्मचारीही त्यांचा शोध घेत आहेत.
स्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या लाखो भाविकांनी पालखी सोहळ्यांवर पुष्पवृष्टी करत, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. २ जुलै या दिवशी पालखी पुणे येथून प्रस्थान करेल.
‘ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. यासाठी हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’
‘जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते २४ घंटे हाणामारी आणि हिंसाचार यांत गुंतलेले असतात’, असे विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांनी आक्षेप घेतला.
कायदे केल्याने धर्मांध मुसलमान त्याचे पालन करतील, या भ्रमात न रहाता त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करायला हवेत !