सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या सहवासात पुणे येथील सौ. प्रीती कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

फेब्रुवारी २०२४ मध्ये सद्गुरु नंदकुमार जाधव गुडघेदुखीवरील उपचारांसाठी काही दिवस पुणे येथे आले होते. त्या वेळी ते सौ. वृंदा सटाणेकर यांच्या घरी वास्तव्यास होते. त्या वेळी सद्गुरु काकांच्या सहवासात सौ. प्रीती कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी रुग्ण साधकांचा केवळ शारीरिक स्तरावर विचार न करता मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर विचार करण्यास सांगणे

आता वैद्यकी (डॉक्टरी) केवळ रुग्णाच्या शरिराची नाही, मन आणि अध्यात्म (आध्यात्मिक स्थिती) यांचीही ! सगळ्याच वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल कॉलेजमध्ये) वैद्यांना (डॉक्टरांना) हे शिकवले पाहिजे…

‘ज्ञानाचा अथांग सागर’ असणार्‍या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन !

मी आणि प्रियांकाताई (कु. प्रियांका लोणे) आम्ही पुण्याहून रामनाथी आश्रमात येत होतो. अनपेक्षितपणे आम्हाला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचा सहवास आणि सत्संग लाभला. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सद्गुरु काकांच्या माध्यमातून आम्हाला अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.

इतरांचा विचार करणार्‍या आणि साधकांना हसतमुखाने सेवा सांगणार्‍या कु. मानसी तीरवीर !

ज्येष्ठ कृष्ण एकादशी (२.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणार्‍या कु. मानसी तीरवीर यांचा २१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

जिज्ञासू श्री. अमोल खोडे यांना साधना शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘१.१२.२०२३ ते ३.१२.२०२३ या कालावधीत सनातन संस्थेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या ३ दिवसांच्या ‘मराठी साधना शिबिरा’मध्ये साक्षात् भगवंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने मला सहभागी होता आले. तेव्हा मला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीमती छाया मिराशी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती

‘मी १९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मराठी सत्संगसेवक शिबिरा’त सहभागी झाले होते. तेव्हा आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी बसले असतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

धर्माचरण करणारा आणि गुरूंप्रती भाव असणारा चोपडा, जिल्हा जळगाव येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. राम कैलास व्यास (वय १६ वर्षे) !

कु. राम कैलास व्यास याला आलेल्या अनुभूती, त्याच्यात झालेले पालट आणि त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.