फलक प्रसिद्धीकरता
‘जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते २४ घंटे हाणामारी आणि हिंसाचार यांत गुंतलेले असतात’, असे विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांनी आक्षेप घेतला.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/810077.html