नमाजपठण चालू असतांना शिवमंदिरातील कार्यक्रमाचा भोंग्यावरून आवाज ऐकू आल्यावर मुसलमानांनी केला विरोध !

नमाजपठणाच्या वेळी मंदिरातील भोंग्यावरून आवाज सहन न करणारे प्रतिदिन ५ वेळा मशिदींवरील भोंग्यांवरून ऐकवल्या जाणार्‍या अजानमुळे हिंदूंना मात्र सहन करावे लागत आहे.

Bakri Eid Odisha Muslims Attacked Hindus : बालेश्‍वर (ओडिशा) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर पोलिसांसमोर आक्रमण !

ओडिशामध्ये आता भाजपचे सरकार आले आहे. राज्यात पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही आणि अशी दंगल करणार्‍यांना कठोर शिक्षा केली जाईल, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !

दौलताबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे ५ हिंदूंना धर्मांधांकडून अमानुष मारहाण !

 छत्रपती शिवरायांच्‍या महाराष्‍ट्रात हिंदूंना अशा प्रकारे मारहाण होणे, लज्‍जास्‍पद !

Bridge Collapsed In Bihar : बिहारमध्ये १२ कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला !

इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेले पूल १०० वर्षांहून अधिक काळ टिकले आहेत; मात्र भारतियांनी स्वातंत्र्यानंतर बांधलेले पूल काही वर्षे सोडचा, उलट उद्घाटनापूर्वीच कोसळतात, हे लज्जास्पद !

श्रीराममंदिरानंतर आता ‘हिंदु राष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न आवश्यक ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

गोव्यात २४ जूनपासून चालू होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सोलापूरमधील हिंदुत्वनिष्ठही सहभागी होणार 

Boats Carrying Migrants Sank : मुसलमान शरणार्थींना घेऊन जाणार्‍या २ नौका इटलीजवळ बुडाल्‍या !

इटलीच्‍या किनारपट्टीवर भूमध्‍य समुद्रात २ नौका बुडाल्‍याचे समोर आले आहे. यात ११ जणांचा मृत्‍यू झाला, तर २६ मुलांसह ६४ जण बेपत्ता आहेत.

Gangster Lawrence Bishnoi : कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याने कारागृहातून पाकिस्तानच्या कुख्यात गुंडाला केला व्हिडिओ कॉल !

हे कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! भारतातील कारागृहात गुंडांकडे भ्रमणभाष संच पोचतात, हे आता नवीन राहिलेले नाही. भारतातील कारागृह सामान्य आरोपींसाठी नरक ठरतात, तर पैसेवाल्यांसाठी पंचतारांकित ठरतात, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी लज्जास्पद !

Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाने ४ भारतीय मासेमारांना पकडले !

श्रीलंकेच्या नौदलाने तमिळनाडूतील पुदुकोट्टई येथील ४ भारतीय मासेमारांना डेल्फ्ट बेटावर मासेमारी करतांना पकडले. पार्थिवन, के. सारथी, के. मुरली आणि एन. रामदास, अशी त्यांची नावे आहेत.

Israel Protest : इस्रायली आंदोलकांकडून गाझामधील ओलिसांच्या सुटकेची मागणी !

गाझा प्रदेशात अद्यापही ओलीस असलेल्या इस्रयली नागरिकांच्या सुटकेच्या मागणीसाठी येथे १७ जून या दिवशी सहस्रो इस्रायलींनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

SC Warns NTA : जर कुणाची ०.०१ टक्के चूक आढळली, तर आम्ही कठोरपणे कारवाई करू ! – सर्वोच्च न्यायालय

‘कुणाची ०.०१ टक्का जरी चूक आढळली, तरी आम्ही कठोरपणे कारवाई करू, अशी चेतावणी सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षेच्या संबंधित प्रकरणावर सुनावणी करतांना ‘एन्.टी.ए.’ला दिली. ‘हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा प्रश्‍न आहे.