
अकोला – येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीला वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली मद्य देत तीन युवकांनी सामूहिक अत्याचार केला. या वेळी चित्रीकरण करून आणि छायाचित्रे काढून तिला ‘ब्लॅकमेल’ करण्यात आले. पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे. लल्ला इंगळे, बंटी सटवाले अशी आरोपींची नावे आहेत, तर पायल घोराडे हिनेही तिची फसवणूक केल्याप्रकरणी तिलाही अटक करण्यात आली. (अशांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक) उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे.
संपादकीय भूमिकापालकांनी आपल्या मुली कुणाच्या सहवासात वाढदिवस साजरा करतात, याकडे लक्ष द्यायला हवे ! |
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
गेल्या २४ घंट्यांत विविध राज्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ९ घटना !