धुळे – हनुमान आणि रोहिणी गावाच्या मधील भागात गांजा शेती करणार्यांवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धाड घालून रोपे कह्यात घेण्याची कारवाई केली. गांजाची लाखो रुपयांची रोपे पोलिसांनी येथे शोधली. २५ सप्टेंबर या दिवशी पोलिसांनी धाड घातली. ड्रोनच्या साहाय्याने गांजा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र पहाणे आणि त्याचे मूल्यमापन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यात गांजा शेतीवर धाड !
नूतन लेख
- ६ ऑक्टोबरला १० घंट्यांचा ‘मेगा ब्लॉक’
- शाळा, महाविद्यालये येथे ‘कुराण मार्गदर्शन’ या बेकायदेशीर मोहिमेला अनुमती देऊ नये !
- भायखळा येथे अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची हत्या
- कपाळावर टिळा लावून येणार्या हिंदूंनाच दांडियात प्रवेश द्या ! – शिरीष बोराळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
- शिधापत्रिका धारकांसाठी ‘ई-केवायसी’ नोंदीला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ !
- ‘महामेट्रो’कडून प्रवाशांची लूट करणार्या ठेकेदारांचे कंत्राट तातडीने रहित !