ख्रिस्ती शाळांमधील हिंदु विद्यार्थ्यांवरील संस्कारांविषयी जागरूकता हवी !

कानपूरमध्ये इयत्ता १० वीत शिकणार्‍या विद्यार्थ्याला लैंगिक संबंधासाठी साहाय्य मागण्याचा आणि त्याच्या धर्मांतरासाठी प्रयत्न करण्याचा आरोप त्याच्या पालकाने एका शिक्षिकेवर केला आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेश उच्च न्यायालयामध्ये नुकत्याच झालेल्या सुनावणीचे विश्लेषण या लेखात पाहूया.

हिंदूंनो, हिंदूंच्याच अस्तित्वासाठी आतातरी जागे व्हा !

हिंदूंच्या र्‍हासाला जातीजातीतील विद्वेष कारणीभूत !

१० जून या दिवशी आनंदराज आंबेडकर यांच्या मनुस्मृती दहनाला अनुमती देऊ नये ! – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे १० जून या दिवशी महाड येथे मनुस्मृती दहन करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कायद्याचा आडोसा घेऊन स्वार्थ साधणार्‍यांना उत्तरप्रदेश सत्र न्यायालयाकडून चपराक !

बर्‍याच प्रकरणात पैशाच्या मोहापायी किंवा स्वतःच्या अहंकारासाठी पुरुषांवर खोटे आरोप लावून त्यांना तुरूंगात जायला भाग पाडणे किंवा कारावासाच्या भीतीने त्यांच्याकडून पैसे उकळ्याचे प्रमाण वाढले आहे.

सांबराच्या शिंगांची तस्करी करणारा तरुण अटकेत !

वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांची तस्करी प्रकरणी स्वप्नील उपाख्य नोबी पाल या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सांबराची दोन शिंगे जप्त करण्यात आली आहेत.

मनु आणि मनुस्मृति यांना विरोध : ‘आर्य विरुद्ध द्रविड’ खोट्या कथानकाचा एक भाग

अण्णा द्रमुक पक्षाच्या दृष्टीने सनातन धर्मावर आक्रमण करणे, म्हणजे भाजपच्या विरोधात काहीतरी करणे असे आहे.

रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सिद्ध

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून या दिवशी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली यवतमाळ येथील चि. ओजस्वी सोळंके (वय ४ वर्षे) !

यवतमाळ येथील चि. ओजस्वी प्रशांत सोळंके हिची तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. कार्तिक जोशीगुरुजी यांचे मंत्रपठण आणि सामवेद गायन ऐकतांना आलेल्या अनुभूती

श्रीविष्णूचा कूर्म अवतार असल्याने गुरुजी न्यास करत मंत्र म्हणत असतांना त्यांच्या हातांच्या हालचालींमध्ये कासव दिसणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी निर्मिलेली विश्वातील एकमेवाद्वितीय आध्यात्मिक प्रयोगशाळा !

‘कला ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नसून ती जिवाची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी आहे’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवणे