४ जून या दिवशी तासाभरात पुणे शहर जलमय !

प्रशासन नागरिकांच्या समस्यांची स्वत:हून नोंद घेऊन काही कृती करणार का ?

संपादकीय : असे बहुमत तरीही…!

यापुढे हिंदूंसमोर एक धर्माभिमानी हिंदु म्हणून एकगठ्ठा मतदान करणे, हाच पर्याय असेल. एकूणच स्वतःच्या उणावलेल्या जागांविषयी विचारमंथन करायला भाजप बौद्धिकदृष्ट्या पूर्ण सक्षम आहे. तो ते करीलच; पण काही त्रुटी मात्र त्याला निश्चितच सुधाराव्या लागतील.

‘राम कर्ता आहे’ ही परमार्थातील पहिली पायरी !

एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय ? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो.

नित्य नूतन आत्मप्रकाश आणि प्रेमप्रसाद यांनी हृदयस्थ हरीची पूजा करा !

आपल्या हृदयात प्रभुप्रेम भरा. नित्य नवीन, नित्य नूतन आत्मप्रकाश आणि प्रेमप्रसाद यांनी हृदयस्थ हरीची स्नेहाने नेहमी पूजा करत रहा.

होरपळलेला निसर्ग !

सध्या वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे रक्षण करणारा ओझोनचा थर विरळ होत आहे. मानवाने स्वार्थापायी चालवलेली प्रचंड वृक्षतोड थांबायला हवी. एकूण पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल ? याचा विचार सर्वांनी गांभीर्याने करायला हवा.