कर्मयोग

निर्हेतुकतेच्या (निष्काम कर्म) आविष्कारातून आणि निरासक्तीच्या भावनिष्पत्तीतून कर्माला सहजता येते. ती इतकी की, कर्मच अकर्म होते, करून न केल्यासारखे होते…

ब्रह्मोत्सव भूवरी, आनंदली भुवने सारी ।

रूप पहाता लोचनी अश्रू दाटले नयनी ।
श्री सद्गुरूंची त्रिमूर्ती (टीप २) प्रगट होऊनी ।

वाशिम येथे ८ वर्षीय मुलीवर अत्याचार !

येथे एका कुटुंबातील सदस्य हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. त्याच वेळी गुंड प्रवृत्तीचा विजय उपाख्य भोला बरखम याने ८ वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

प्रत्येक योगमार्गामध्ये ‘सत्संग’ हा महत्त्वाचा घटक असणे !

‘ज्ञानयोग, कर्मयोग किंवा हठयोग अशा कोणत्याही साधनामार्गाने साधना करत असलो, तरी प्रथम तो साधनामार्ग संबंधित उन्नतांकडून शिकावा लागतो…

साधनेसाठी उपयुक्त दृष्टीकोन !

‘शारीरिक, मानसिक किंवा व्यावहारिक स्थिती चांगली नसतांनाही जो साधनेसाठी चिकाटीने प्रयत्न करतो, तो ‘चांगला साधक’ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजातील चैतन्याकडे आकृष्ट झालेले फुलपाखरू !

‘ऑनलाईन’ भक्तीसत्संग चालू असतांना जणू तो ऐकण्यासाठी एक फुलपाखरू भ्रमणभाषजवळ येऊन बसणे

व्यष्टी साधनेचा आढावा प्रामाणिकपणे देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी (वय ४० वर्षे)!

‘सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी हिच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्याची सेवा माझ्याकडे आहे. ही सेवा करतांना मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनसेवा !

५ जून २०२४ या दिवशीच्या लेखात आपण धर्माचरण न केल्यामुळे हिंदूंची झालेली आणि होत असलेली हानी पाहिली. आता या भागात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी कीर्तनाच्या माध्यामातून जाणून घेणार आहोत. (भाग ३)

दूध आणि दुग्धपदार्थ यांत होणारी भेसळ न रोखल्यास वर्ष २०२५ पर्यंत भारतात ८७ टक्के लोक कर्करोगाने पीडित होणार असल्याचे पशूकल्याण संस्थेने सांगणे

सणासुदीच्या काळात जेव्हा दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, तेव्हा मोठ्या स्तरावर भेसळ केली जाते. त्या वेळी दूध आणि दुधापासून बनवलेली अन्य उत्पादने, तसेच मिठाई यांचे सेवन करणे घातक होऊ शकते.

गोपालनाचे महत्त्व !

गायीच्या तुपाचे हवन केल्याने आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच; पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते. जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर (होमोथेरपी) भर दिला जात आहे.