सातारा येथे रेल्वे पोलिसावर आक्रमण करणार्या तिघांना अटक !
सातारा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर मद्य पिणार्या तिघांना लोहमार्ग रेल्वे पोलीस कर्मचारी श्रीरंग शिंदे यांनी अटकाव केला असता त्यांच्यावर तिघांनी दगडाने जीवघेणे आक्रमण केले आहे.
सातारा रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर मद्य पिणार्या तिघांना लोहमार्ग रेल्वे पोलीस कर्मचारी श्रीरंग शिंदे यांनी अटकाव केला असता त्यांच्यावर तिघांनी दगडाने जीवघेणे आक्रमण केले आहे.
सलग ३ वेळा पंतप्रधान बनणारे मोदी ठरले नेहरू यांच्यानंतरचे पहिले पंतप्रधान
प्रतिवर्षी काश्मीरमध्ये १०० ते २०० आतंकवाद्यांना ठार मारले जाते, तरी पाकमधून नवीन आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करतात. पाकमधील आतंकवादी निर्मितीचे कारखाने जोपर्यंत बंद केले जात नाहीत, तोपर्यंत ही स्थिती पुढे अनेक वर्षे चालूच राहिल !
जगासमोर भीकेचा कटोरा घेऊन फिरणार्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोठा धक्का बसला आहे. कर्जाविषयी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चालू असलेल्या चर्चेची दुसरी फेरी कोणत्याही निकालाविना संपली.
चीनला तैवान हा त्याचा भाग वाटतो; म्हणून भारतानेने तैवानविषयी बोलण्यालाही विरोध करणारा चीन काश्मीरप्रश्नात मात्र नाक खुपसतो, हे लक्षात घ्या ! मोदी सरकार आता तरी चीनशी ‘जशास तसे’ धोरणानुसार वागणार का ?
धर्मांध मुसलमान तरुण अन्य धर्मीय तरुणींवर प्रेम नाही, तर धर्माच्या आधारे जिहाद करतात, हे लक्षात घ्या !
कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी असतांना अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा ? पोलीस झोपले होते का ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशिया प्रदेशातील स्थिरतेची हमी आहेत.
उत्तरप्रदेशातील अयोध्या लोकसभा मतदारसंघात चुकीचा उमेदवार निवडल्यामुळे भाजपचा पराभव झाला आहे – पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी
बनावट क्रीडा प्रमाणपत्रांना आळा बसावा, यासाठी राज्य सरकारकडून प्रमाणपत्रांची पडताळणी करणारे ‘अॅप’ निर्माण करण्यात येणार आहे; मात्र अद्यापही हे ‘अॅप’ चालू होऊ शकलेले नाही.