Maharashtra Danger Of flood : गाळउपशा अभावी महाराष्ट्रातील १५० नद्यांना पुराचा धोका !

प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे यापूर्वीही पुराच्या मोठ्या दुर्घटना घडून अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. यातून काहीही धडा न घेणे, हे प्रशासन निर्ढावले असल्याचे द्योतक आहे !

केशकर्तन करणार्‍या मुसलमान व्यक्तीने तरुणाच्या चेहर्‍यावर थुंकून केले मालिश : व्हिडिओ प्रसारित !

केशकर्तन करणार्‍या अमजद नावाचा एक मुसलमान व्यक्ती एका तरुणाच्या चेहर्‍यावर थुंकून त्याला मालिश करत असल्याचा व्हिडिओ ‘एक्स’वर प्रसारित झाला आहे. पोलिसांनी अमजदचा शोध चालू केला आहे.

एडनच्या आखातात व्यापारी जहाजावर हुथी बंडखोरांचे आक्रमण !

येमेनजवळील एडनच्या आखातातील एका व्यापारी जहाजावर  हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केल्याचा दावा ब्रिटीश सुरक्षा आस्थापन ‘एम्ब्रे’ने नुकताच केला. या आक्रमणामुळे जहाजाला आग लागली. हे आक्रमण येमेनमधून झाले असून यामागे हुथी बंडखोर असल्याचा संशय आहे.

भाजपशासित राज्यांमध्ये नोकरभरतीची घोषणा !

देशासमोर पूर्वीपासून बेरोजगारीचा प्रश्‍न आहे, हे ठाऊक असतांना तेव्हाच नोकरभरतीचा निर्णय का घेतला नाही ?, असा प्रश्‍न आता उपस्थित होतो !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारे ४ सरकारी कर्मचारी बडतर्फ !

अशांची भरती करणार्‍या आणि त्यांना एवढे दिवस पदावर राहू देणार्‍या संबंधितांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

सात्त्विकता आणि चैतन्यशक्ती असलेला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ !

या ग्रंथातील गुरुदेवांच्या विविध भावमुद्रा, त्यांचे सुंदर आणि मनमोहक हास्य अन् कृपावत्सल दृष्टी दर्शवणारी छायाचित्रे पाहून साधकांची भावजागृती होते. हा ग्रंथ हातात घेतल्यावर प्रसन्नता जाणवणे, भाव दाटून येणे, आनंद अनुभवणे, शांत वाटणे इत्यादी अनुभूती साधक आणि वाचक यांना येत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सहजरित्या स्थूल आणि सूक्ष्म स्तरावर दिलेली शिकवण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य हाती घेतले; पण त्याआधी त्यांनी सेवाकेंद्रे आणि आश्रम येथे हिंदु राष्ट्र आणण्यापासून प्रारंभ केला. या लेखातून काही उदाहरणांद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सनातनच्या ३ गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) विश्वव्यापी कार्य !

विविध मार्गांनी कार्य करणार्‍या  ईश्वरी जिवांना दिशा देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

मुंबईमध्ये अतिक्रमण हटवणार्‍या अधिकार्‍यांवर दगडफेकप्रकरणी ५७ जणांना अटक !

पवई येथील हिरानंदानी भागातील अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाईसाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी ५७ जणांना अटक केली आहे. यासह १५ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

देशात मुसलमान नव्हे, तर हिंदू असुरक्षित !

बिहारमधील कौहा गावामध्ये वटसावित्री पूजेचे व्रत करण्यासाठी येथील ईदगाह जवळ असलेल्या वटवृक्षाखाली पूजा करण्यासाठी गेलेल्या हिंदु महिला आणि पुरुष यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण केले. यात १२ जण घायाळ झाले.