एकतर्फी प्रेमातून अन्य धर्मीय तरुणीची अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍या आफ्रिद याला अटक

अटक होत असतांना आत्महत्येचा प्रयत्न

कोडगु (कर्नाटक) – अन्य धर्मीय युवतीचे अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍या आफ्रिद (वय २१ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. आफ्रिद त्याच्या गावातील अन्य धर्मीय तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. या तरुणीने त्याच्या प्रेमाला नकार दिला होता. त्यामुळे तो या तरुणीला मानसिक त्रास देत होता. आफ्रीद ६ मासांपूर्वी कामानिमित्त परदेशात गेला होता. तेथूनच तो ‘तुझी खासगी छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करीन’ अशी धमकी या तरुणीला देत होता; परंतु त्याच्या धमकीला तिने दाद दिली नाही; म्हणून तिची अश्‍लील छायाचित्रे त्याने सामाजिक माध्यमांत प्रसारित केली.

विदेशातून भारतात परतल्यावर आफ्रिद याला कर्नाटक पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली. त्या वेळी त्याने पोलिसांसमोच धारदार वस्तूने स्वतःच्या हातावरची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी सतर्कतेने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला.

संपादकीय भूमिका

याला प्रेम नाही, तर द्वेष म्हणतात. धर्मांध मुसलमान तरुण अन्य धर्मीय तरुणींवर प्रेम नाही, तर धर्माच्या आधारे जिहाद करतात, हे लक्षात घ्या !