
दक्षिण कन्नड (कर्नाटक) – रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गायींना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांची स्कॉर्पिओ वाहनातून तस्करी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ७ जूनच्या मध्यरात्री संपाजे गावातील गडीकल्ली भागात घडली. येथे एका स्थानिकाच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाल्यावर उघड झाली. २ गायींची येथे अशा प्रकारे तस्करी करण्यात आली.
संपादकीय भूमिका
|
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद
विनाशाकडे जाणारा धर्मविहीन हिंदु समाज !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !