US Teachers Stabbed : चीनमध्ये दिवसाढवळ्या ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण !
चीनच्या जिलिन शहरात १० जून या दिवशी ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. यात हे सर्व जण गंभीररित्या घायाळ झाले. यात एक शिक्षिकेचाही समावेश आहे.
चीनच्या जिलिन शहरात १० जून या दिवशी ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. यात हे सर्व जण गंभीररित्या घायाळ झाले. यात एक शिक्षिकेचाही समावेश आहे.
प्रभु श्रीराम शाकाहारी नव्हते, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी ७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
२१ जून या दिवशी देशात ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ चालू केला होता. यंदा १० वा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जाणार आहे.
जन्मदरामध्ये घट, हे जपानसाठी मोठे आव्हान ठरले आहे. लोकांचा मुले होऊ न देण्याकडे कल असल्यामुळे देशाला लोकसंख्येशी निगडित आव्हानांचा सामना करावा लागत आहे. जन्मदरातील अभूतपूर्व घट अल्प करण्यासाठी जपान सरकार विविध प्रयत्न करत आहे.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. तावरे यांनीच शवविच्छेदन केले असून त्या प्रकरणात पुरावे गायब केल्याचा त्यांच्यावर संशय आहे, असे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ या संकेतस्थळाने प्रसारित केले आहे.
‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’
जम्मू येथे हिंदूंवरील आतंकवादी आक्रमणानंतर ‘पाकिस्तानी आतंकवाद्यांना काश्मीर खोर्यात हिंदूंची हत्या करू देऊ नका. त्यांचे रक्षण करा !’, असे आवाहन नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.
काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी पाकचा नायनाट करण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखवावी !
आपण नामाची जागृती ठेवली, तर विकारांना बाहेर पडता येणार नाही.