हिंदु राजकारणी असे का बोलत नाहीत ?

फलक प्रसिद्धीकरता

जम्मू येथे हिंदूंवरील आतंकवादी आक्रमणानंतर ‘पाकिस्तानी आतंकवाद्यांना काश्मीर खोर्‍यात हिंदूंची हत्या करू देऊ नका. त्यांचे रक्षण करा !’, असे आवाहन नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/802818.html