१ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी बळकावण्‍यात येईपर्यंत प्रशासनाला कसे कळले नाही ?

‘मोरजी (गोवा) येथील १ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी ‘जी.सी.ए. घाया इन्‍फ्रा’ आणि ‘इरप इन्‍फ्रा’ या २ आस्‍थापनांनी बळकावल्‍याचा स्‍थानिकांचा आरोप आहे. मोरजी ग्रामस्‍थांनी भूमी बळकावल्‍याच्‍या प्रकरणी शासनाने स्‍थापन केलेल्‍या विशेष अन्‍वेषण पथकाकडे धाव घेतली आहे.’ (१५.६.२०२४)